Vrushali Kotwal

Vrushali Kotwal

sugar Factory

राजर्षी शाहू महाराज साखर कारखान्याचा गोड निर्णय, शेतकऱ्यांना ऊसाची एकरकमी एफआरपी!

मुक्तपीठ टीम एकीकडे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना हक्काच्या एफआरपीसाठी ताटकळवलं जात असतानाच कोल्हापूरातून एक गोड बातमी आली आहे. गेल्या काही काळात...

gujarat

संवर्धनासाठी प्राधान्य प्रजाती म्हणून स्थानिक पक्षी आणि प्राण्यांवर लक्ष केंद्रित करा – केंद्रीय मंत्री भूपेंदर यादव

मुक्तपीठ टीम गुजरातमधील केवडिया येथील सरदार पटेल प्राणीशास्त्र उद्यान येथे केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाच्या वतीने प्राणिसंग्रहालय संचालक आणि पशुवैद्यकांसाठी आयोजित करण्यात...

marathi

मराठी माणसांना घरे नाकारणाऱ्यांवर अखेर गुन्हा! मराठी एकीकरण समितीचा दणका!!

मुक्तपीठ टीम मराठी माणसाला घरे नाकारणाऱ्यांवर अखेर नयानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मराठी एकीकरण समितीने यावर आक्रमक भूमिका...

standing salesman

दुकानांमधील सेल्समन कायम उभे का? सेल्समननाही बसण्याचा अधिकार देण्यासाठी कायदा येणार!

मुक्तपीठ टीम तुम्ही कोणत्याही दुकानात कधीही गेलात तर दुकानात गल्ल्यावर मालक किंवा कॅशियर बसलेले दिसतील, पण इतर सेल्समन मात्र मुख्यत्वे...

ravi rana

निवडणुकीमध्ये मर्यादेपेक्षा जास्त खर्च केल्याने रवी राणा यांच्या अडचणीत वाढ…

मुक्तपीठ टीम सतत चर्चेत असणाऱ्या खासदार-आमदार राणा दांपत्यावर एकाचवेळी संकट आलं आहे. खासदार नवनीत राणा यांचा जातीचा दाखला बनावट ठेवल्याने...

raju shetti

“इतर वेळी एकमेकांना बघून घेण्याची भाषा, शेतकऱ्यांना लुटताना मात्र दोन्ही सरकार एकत्र!”

मुक्तपीठ टीम मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीवर आणि लखीमपूर खेरी शेतकरी हत्याकांड प्रकरणावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी राज्य...

sameer wankhede

एनसीबी, पोलीस आणि पाळत! ड्रग्स प्रकरणाला आता वेगळंच वळण!

मुक्तपीठ टीम क्रूझ ड्रग्स पार्टी प्रकरणी एनसीबीने केलेल्या कारवाईवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी टीका केली होती. यावेळी त्यांनी...

bjp-spokeperson-keshav-upadhye-slams

“अन्नत्याग करणाऱ्या लातूरच्या शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करून आघाडी सरकारला लखीमपूरच्या शेतकऱ्यांचे बेगडी प्रेम”

मुक्तपीठ टीम उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी महाराष्ट्र बंद करायला निघालेल्या ढोंगी ठाकरे सरकारला लातूरमध्ये ७२ तास अन्नत्याग आंदोलन...

nana patole

“शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत संघर्ष करत राहू”: नाना पटोले

मुक्तपीठ टीम उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथील शेतकरी हत्याकांडाचा निषेध करण्यासाठी व शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या मागणीसाठी महाविकास आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला...

devendra fadanvis

“लखीमपुरसाठी महाराष्ट्रात बंद, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मदत नाही!”: देवेंद्र फडणवीस

मुक्तपीठ टीम उत्तरप्रदेशातील लखीमपूर खेरी शेतकरी हत्याकांडाच्या निषेधार्थ महाराष्ट्रात आगाडी सरकारने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. राज्यभरात बंदला चांगला प्रतिसाद...

Page 22 of 410 1 21 22 23 410

ताज्या बातम्या

error: Content is protected !!