Monday, September 7, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

एनसीबी, पोलीस आणि पाळत! ड्रग्स प्रकरणाला आता वेगळंच वळण!

मलिकांनी आरोप केलेल्या समीर वानखेडेंची पाळत ठेवली जात असल्याचा आरोप!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
sameer wankhede

मुक्तपीठ टीम

क्रूझ ड्रग्स पार्टी प्रकरणी एनसीबीने केलेल्या कारवाईवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी टीका केली होती. यावेळी त्यांनी एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यांवरही टीका केली होती. आता या प्रकरणाने वेगळे वळण घेतले आहे. मुंबई एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी त्यांच्यावर काही दिवसांपासून पाळत ठेवली जात असल्याची तक्रार केली आहे. महाराष्ट्राचे डीजीपींकडे ही तोंडी तक्रार केल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे आता या प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले आहे.

 

एनसीबी, पोलीस आणि पाळत…नेमकं प्रकरण काय आहे?

  • समीर वानखेडे यांच्या आईचं ज्या स्मशानभूमीत अंत्यविधी करण्यात आलं होतं त्या स्मशानभूमीत ते नेहमी जातात.
  • ते २०१५ पासून तिथे जातात. अशाच भेटीदरम्यान दोन संशयित व्यक्ती त्यांचा पाठलाग करत असल्याचं त्यांना सोमवारी जाणवलं.
  • विशेष म्हणजे त्यांनी पाठलाग करणाऱ्यांचे सीसीटीव्ही फुटेजही काढले आहे.
  • त्यानंतर मुबंई पोलिसात तक्रार करत त्याचे सीसीटीव्ही फुटेज देत आपल्यावर पाळत ठेवली जात असल्याचा दावा केला आहे.
  • पाठलाग करणाऱ्या दोघांपैकी एक व्यक्ती ही मुंबई पोलीस दलात महत्त्वाच्या पदावर कार्यरत असलेली व्यक्ती आहे.
  • या प्रकरणी पोलिसांनी सखोल चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

 

वानखेडेंवर पाळत ठेवली जातेय का?

  • मलिकांनी पत्रकार परिषदेत व्हिडीओ दाखवत गौप्यस्फोट केले होते.
  • एनसीबीने भाजपच्या नेत्यांसोबत मिळून शाहरुख खानला टार्गेट केल्याचा आरोप मलिकांनी केला होता.
  • ज्यादिवशी ही कारवाई झाली त्यादिवशी काही भाजपा नेत्यांचे नातेवाईक त्यादिवशी क्रुझ पार्टीत उपस्थित होते.
  • त्यावेळी त्यांना दिल्लीच्या दबावामुळे सोडण्यात आले, असा आरोप मलिकांनी केला होता.
  • त्यानंतर आता वानखेडेंवर पाळत ठेवली जात असल्याची तक्रार पुढे आल्याने कोणीतरी एनसीबी अधिकाऱ्यांविरोधात पुरावे गोळा करण्याचा प्रयत्न करत असावे, असा संशय व्यक्त होतोय.

Tags: BJPMinority Minister Nawab Malikएनसीबीक्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणभाजपामुंबई पोलीसराष्ट्रवादी काँग्रेसचे नेतेसमीर वानखेडे
Previous Post

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत ५६ जागांसाठी भरती

Next Post

“इतर वेळी एकमेकांना बघून घेण्याची भाषा, शेतकऱ्यांना लुटताना मात्र दोन्ही सरकार एकत्र!”

Next Post
raju shetti

"इतर वेळी एकमेकांना बघून घेण्याची भाषा, शेतकऱ्यांना लुटताना मात्र दोन्ही सरकार एकत्र!"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!