Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

निवडणुकीमध्ये मर्यादेपेक्षा जास्त खर्च केल्याने रवी राणा यांच्या अडचणीत वाढ…

६ महिन्यांत कारवाई करणार, निवडणूक आयोगाचे उच्च न्यायालयात निवेदन

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
ravi rana

मुक्तपीठ टीम

सतत चर्चेत असणाऱ्या खासदार-आमदार राणा दांपत्यावर एकाचवेळी संकट आलं आहे. खासदार नवनीत राणा यांचा जातीचा दाखला बनावट ठेवल्याने त्या अडचणीत असतानाच आता त्यांचे पती बडनेराचे अपक्ष आमदार रवी राणा यांच्यापुढे अपात्रतेचे संकट ओढवले आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत मर्यादापेक्षा जास्त खर्च केल्यामुळे रवी राणा यांना लोकप्रतिनिधीत्व कायद्यातील कलम १० ए अंतर्गत अपात्र ठरविण्यासाठी सुरु करण्यात आलेली कारवाई तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी निवडणूक आयोगाला दिले. यासंदर्भात सुनील खराटे व सुनील भालेराव यांनी रवी राणा यांच्याविरोधात याचिका दाखल केली होती.

 

राणांविरोधातील कारवाई सहा महिन्यात पूर्ण करणार!

  • सुनावणीदरम्यान आमदार राणा यांना ८ ऑक्टोबर २०२१ रोजी लोकप्रतिनिधित्व कायद्यातील कलम १०-ए अंतर्गत कारवाई सुरू करण्याबाबत नोटीस जारी करण्यात आहे, अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली.
  • तसेच ही कारवाई सहा महिन्यात पूर्ण केली जाईल, असेही निवडणूक आयोगाने न्यायालयाला सांगितले.
  • यानंतर न्यायालयाने हे निर्देश देऊन याचिका निकाली काढली.
    २८ लाखांची मर्यादा, राणांचा खर्च ४१ लाखांचा!
  • गेल्या विधानसभेत निवडणुकीसाठी २८ लाख रुपये खर्च मर्यादा असतांना आमदार रवी राणा यांनी ४१ लाख ८८ हजार ४०२ रुपये खर्च केला असल्याचा याचिककर्त्यांचं म्हणणं आहे.
  • राणा यांच्यावरील कारवाई दिरंगाई होत असल्याने न्यायालयाच याचीका दाखल करण्यात आली होती.
  • याचिकाकर्त्यांतर्फे अॅड. ओंकार घारे तर निवडणुक आयोगातर्फे वरिष्ठ अॅड.आनंद जयस्वाल व अॅड.नीरजा चौबे यांनी कामकाज पाहिले.

 

नवनीत राणांपुढील जात दाखला अपात्रतेचे संकट अधिक गंभीर

  • २०१३ मध्ये नवनीत कौर यांनी रवी राणा यांच्याशी लग्न केले.
  • त्यानंतर त्यांनी अनुसूचित जातीचं प्रमाणपत्र मिळवलं त्याची पडताळणी करण्यात आली होती.
  • या प्रमाणपत्राविरोधात २०१७ मध्ये शिवसेनेचे नेते आणि माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी याचिका दाखल केली.
  • त्यानंतर न्यायालयानं जात प्रमाणपत्र पुन्हा पडताळणीसाठी पाठवलं.
  • प्रमाणपत्राच्या आणि जात पडताळणी प्रमाणपत्राला न्यायालयाने अवैध ठरवले आहे.
  • याच प्रमाणपत्राच्या आधारे नवनीत राणांनी २०१९ लोकसभेची निवडणूक लढवली आणि जिंकली.
  • सध्या हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे.

Tags: Navneet ranaRavi Ranaनवनीत राणानागपूर खंडपीठमुंबई उच्च न्यायालयरवी राणा
Previous Post

“इतर वेळी एकमेकांना बघून घेण्याची भाषा, शेतकऱ्यांना लुटताना मात्र दोन्ही सरकार एकत्र!”

Next Post

दुकानांमधील सेल्समन कायम उभे का? सेल्समननाही बसण्याचा अधिकार देण्यासाठी कायदा येणार!

Next Post
standing salesman

दुकानांमधील सेल्समन कायम उभे का? सेल्समननाही बसण्याचा अधिकार देण्यासाठी कायदा येणार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!