Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“इतर वेळी एकमेकांना बघून घेण्याची भाषा, शेतकऱ्यांना लुटताना मात्र दोन्ही सरकार एकत्र!”

राजू शेट्टींची राज्य आणि केंद्र सरकारवर टीका

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
raju shetti

मुक्तपीठ टीम

मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीवर आणि लखीमपूर खेरी शेतकरी हत्याकांड प्रकरणावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी राज्य सरकार आणि केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. तसेच एरव्ही केंद्र आणि राज्य सरकार एकमेकांना बघून घेण्याची भाषा करतात. मात्र ऊस उत्पादक शेतकऱ्यांची लूट करताना केंद्र आणि राज्य सरकार एकत्र येतात, अशी टीकाही राजू शेट्टी यांनी केली आहे.

मुख्यमंत्री फक्त भाषणं करतात…

  • बीड जिल्ह्यातील गेवराई येथील शेतकरी परिषदेमध्ये बोलत होते.
  • अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
  • शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी मुख्यमंत्री फक्त भाषण करतात.
  • भाषणाने शेतकऱ्यांचे पोट भरत नाही.
  • त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी तत्काळ शेतकऱ्यांना मदत द्यावी.

 

पंतप्रधानांकडे शेतकऱ्यांसाठी वेळ नाही!

  • तसेच लखीमपूर खेरी येथील शेतकरी हत्याकांड प्रकरणी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खेळाडूंना भेटण्यासाठी व बोलण्यासाठी वेळ आहे.
  • मात्र मागील अनेक दिवसांपासून आंदोलन करणाऱ्या आणि शहीद झालेल्या शेतकऱ्यांना भेट देण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही.

 

केंद्र-राज्यांचा एफआरपीचे तुकडे करण्याचा घाट!

  • केंद्र सरकारचा एफआरपीचे तुकडे करण्याचा घाट
  • केंद्र सरकारने एफआरपीचे तुकडे करण्याचा घाट घातला आहे.
  • त्याला राज्य सरकारने संमती दिली आहे.
  • एरव्ही केंद्र आणि राज्य सरकार एकमेकांना बघून घेण्याची भाषा करतात.
  • मात्र ऊस उत्पादक शेतकऱ्यांची लूट करताना केंद्र आणि राज्य सरकार एकत्र येतात.

 

शेतकऱ्यांवर दरोडे टाकाल तर मोठे आंदोलन!

  • तसेच “पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारने मदत करताना गांभीर्य दाखवले नाही.
  • विमा कंपन्या शेतकऱ्यांना फसवत आहेत.
  • या कंपन्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे खोटे रेकॉर्ड करत आहेत.
  • शेतकऱ्यांना पीकविमा मंजूर करताना पैशाची मागणी करतात.
  • पीकविमा कंपन्यांच्या माध्यमातून दरोडा टाकण्याचे काम होत आहे.
  • मग या दरोड्यामध्ये राज्य आणि केंद्र सरकारचा हिस्सा आहे का ?
  • शेतकऱ्यांवर दरोडे टाकत असाल तर आपण गप्प बसणार नाही, मोठी लढाई छेडणार!

Tags: chief minister uddhav thackerayfarmersprime minister narendra modiRaju shettiपंतप्रधान नरेंद्र मोदीबीडलखीमपूर खेरी शेतकरी हत्याकांडशेतकरीस्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी
Previous Post

एनसीबी, पोलीस आणि पाळत! ड्रग्स प्रकरणाला आता वेगळंच वळण!

Next Post

निवडणुकीमध्ये मर्यादेपेक्षा जास्त खर्च केल्याने रवी राणा यांच्या अडचणीत वाढ…

Next Post
ravi rana

निवडणुकीमध्ये मर्यादेपेक्षा जास्त खर्च केल्याने रवी राणा यांच्या अडचणीत वाढ...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!