Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

September 5, 2026
in चांगल्या बातम्या, प्रेरणा, मस्तच
0
Kapil Sharma

मुक्तपीठ टीम

कॉमेडियन-अभिनेता कपिल शर्माला कोण ओळखत नाही? आपल्या सर्वांना त्याच्याबद्दल माहित आहे की तो द कपिल शर्मा शोमुळे प्रसिद्ध आहे. कोरोना महामारीमुळे शो बंद झाला होता परंतु नवीन रूप आणि काही नवीन बदलांसह द कपिल शर्मा शो पुन्हा सुरु झाला आहे आणि लोकांना तो बदल आवडत आहे. या नवीन बहलाला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. चला तर मग जाणून घेवूया त्याचा संघर्ष…

कॉमेडी किंग कपिल शर्माचे नेट वर्थ नेमके किती?

  • कपिल शर्माला विनाकारण कॉमेडी किंग म्हटले जात नाही.
  • हे स्थान त्यांनी स्वबळावर मिळवले आहे.
  • स्टँड-अप कॉमेडियनमुळे कपिल या शोमधून भरपूर कमाई करतो.
  • त्याची एकूण संपत्ती सुमारे ३३६ कोटी रुपये आहे तर वार्षिक उत्पन्न १० लाखांपेक्षा जास्त आहे.
  • कपिल शर्मा ‘द कपिल शर्मा शो’ होस्ट करण्यासाठी प्रति एपिसोड ५० लाख रुपये घेतो.
  • कपिल शर्माकडे मर्सिडीज, व्होल्वो आणि रेंज रोव्हरसारख्या आलिशान गाड्या आहेत.
  • त्याच्याकडे करोडोंची लक्झरी व्हॅनिटी व्हॅनही आहे.
  • त्याचं मुंबईत एक आलिशान घरही आहे.
  • टीव्हीसोबतच तो चित्रपटांमध्येही पर्दापण करत आहे.

स्कार्फही विकणे ते कॉमेडियन-अभिनेता कपिल शर्मा प्रवास…

  • कपिलने एका मुलाखतीत सांगितले होते की त्याला अनेक आर्थिक अडचणी होत्या.
  • एक काळ असा होता जेव्हा त्याचाकडे बहिणीचे लग्न लावण्यासाठी पैसेही नव्हते.
  • पैशासाठी तो टेलिफोन बुथवर काम करायचा.
  • पैसेनसल्यामुळे त्याच्या बहिणीचे लग्न पुढे ढकलण्यात आले होते.
  • घर चालवण्यासाठी त्याने स्कार्फही विकला आहे.
  • ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’चा तिसरा सीझन जिंकल्यानंतर कपिलने आपल्या बहिणीचं लग्न करून दिलं त्यानंतर त्याने कधीही मागे वळून पाहिले नाही.
  • कपिलने १२ डिसेंबर २०१८ रोजी जालंधरमध्ये गिन्नी चतरथसोबत लग्न केले.
  • डिसेंबर २०१९ मध्ये ते दोघे अनयरा शर्मा या मुलीचे पालक झाले.
  • फेब्रुवारी २०२१ मध्ये त्यांना एक मुलगा झाला त्याचे नाव त्रिशन आहे.

Tags: Billionaire Comediangood newsinspirationkapil sharmaMuktPeethaStruggle Storyकपिल शर्माकोट्यधीश कॉमेडियनचांगली बातमीप्रेरणामस्तचमुक्तपीठसंघर्ष प्रवास
Previous Post

विनयभंगाचा आरोप: कायदा नेमकं काय सांगतो?

Next Post

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

Next Post
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून 'आई'चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची...वाचा या मॉडेलची संघर्ष कथा...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!