Sunday, September 27, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

September 5, 2026
in घडलं-बिघडलं, प्रेरणा
0
Alisha Gautam Orai

मुक्तपीठ टीम

आत्तापर्यंत अनेक रॅम्प वॉक आपण पाहिले असतील, मात्र एक मॉडल आईने आपल्या बाळाला ह्रदयाशी कवटाळून रॅम्प वॉक केला आहे. झारखंडची राजधानी रांचीमध्ये ही संपूर्ण घटना पाहायला मिळाली. अलिशा गौतम ओराव असं या मॉडेल आईचे नाव आहे. या मॉडेल आईचा रॅम्प वॉक पाहून उपस्थित प्रेक्षकांनी उभे राहून टाळ्या वाजवल्या. बाळासोबत रॅम्पवर चालतानाचा फोटो-व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आईचा मुलासोबतचा रॅम्प वॉक लोकांना आवडला आहे.

कोण आहे अलिशा गौतम ओराव?

  • मॉडेल अलिशाने तिचे शालेय शिक्षण द एशियन स्कूल डेहराडूनमधून केले आणि NIFT गांधीनगरमधून फॅशनमध्ये पदवी प्राप्त केली.
  • शालेय शिक्षणादरम्यान अलिशा अॅथलेटिक्समध्ये सक्रिय होती.
  • फुटबॉल संघाचा कर्णधार राहिली आहे.
  • व्हॉलीबॉलमध्ये राष्ट्रीय खेळाडू होती.
  • २०२१ मध्ये तिने आदिवासी सौंदर्य स्पर्धेत भाग घेतला आणि मिसेस कॅटेगरी मध्ये फर्स्ट रनरअप होती.
  • २०१५ मध्ये तमायरा बुटीक सुरू केले, २०२० मध्ये तमायरा क्लाउड किचन सुरू केले.
  • आतापर्यंत तिने १२ फॅशन शोमध्ये भाग घेतला आहे. तिला दोन मुली आहेत, मी घर आणि बाहेर चांगले बघते. महिलांनो, घर आणि घराबाहेर समतोल साधा आणि तुमची आवड नेहमी जपा.

अलिशाच्या स्वप्नांना कुटुंबाची साथ-

  • तिचे आजोबा बंदी ओराव हे आयपीएस, राजकारणीही आहेत.
  • वडील डॉ. प्रकाशचंद्र ओराव हे आदिवासी संशोधन संस्थेचे संचालक आणि राज्यपालांचे ओएसडी राहिले आहेत.
  • तिचे वडील खूप कडक होते पण तिच्या स्वप्नाच्या मध्ये ते कधीच आले नाही, तिच्या आवडीला त्यांचा पाठिंबा असल्याचे तिने सांगितले.
  • आई सरस्वती ओराव या सामाजिक कार्यकर्त्या आहेत. अलिशाची आई सरस्वती ओराव यांनी सांगितले की, अलिशा ही एकेकाळी स्वत: नोकरी करत होती.
  • अलिशाने पोलिस दलात जावे अशी कुटुंबाची इच्छा होती पण अलिशाला मॉडेलिंगच्या जगात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करायची होती आणि त्यात ती यशस्वीही होत आहे.

Tags: Alisha Gautam OraonniftRamp Walkअलिशा गौतम ओरावरॅम्प वॉक
Previous Post

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

Next Post

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

Next Post
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!