Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मराठी माणसांना घरे नाकारणाऱ्यांवर अखेर गुन्हा! मराठी एकीकरण समितीचा दणका!!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
marathi

मुक्तपीठ टीम

मराठी माणसाला घरे नाकारणाऱ्यांवर अखेर नयानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मराठी एकीकरण समितीने यावर आक्रमक भूमिका घेत गुन्हा दाखल केला आहे. मराठी माणसांना घर नाकारल्याची ऑडिओ क्लिीपही व्हायरल झाली होती. त्याची दखल घेऊन मराठी एकीकरण समितीने नयानगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणाचं गांभीर्यही लक्षात घेता भादंवि कलम १५३ अ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, असं मराठी एकीकरण समितीचे गोवर्धन देशमुख यांनी सांगितलं.

 

https://t.co/u1e95Rk6Wq

मराठी माणसाला घर नाकारले, मराठी एकीकरण समितीकडून गुन्हा दाखल!#महाराष्ट्र #मुंबई

— मराठी एकीकरण समिती – Marathi Ekikaran Samiti (@ekikaranmarathi) October 11, 2021

 

काय आहे संपूर्ण प्रकरण?

  • मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनी सोशल मीडियावर रिंकू संगोई देढीया यांची घर विक्रीसंबंधातील एक पोस्ट वाचली.
  • यात मिरा रोड येथील एका फ्लॅट विक्रीसंदर्भात लिहिण्यात आले होते, परंतु, हा फ्लॅट केवळ गुजराती, जैन आणि मारवडी समाजातील व्यक्तीनाच विकायचा असल्याचे नमूद करण्यात आले होते.
  • देशमुख यांनी यासंदर्भात संबंधितांशी संपर्क साधला असता देशमुख यांना संबंधित सोसायटीत मराठी, मुस्लिम, ख्रिश्चन आदी लोकांना फ्लॅट विकत नाहीत.
  • तसा सोसायटीचा नियम आहे.
  • सोसायटीत केवळ गुजराती, जैन आणि मारवाडी व्यक्तींनाच फ्लॅट विकला जातो.
  • त्यामुळे तुम्हाला फ्लॅट विकता येणार नाही, असे देशमुख यांना सांगण्यात आले.
  • याप्रकरणी गोवर्धन देशमुख यांनी आपले सहकारी प्रदीप सामंत आणि सचिन घरत यांच्यासह नयानगर पोलीस ठाण्यात दाखल केली.
  • याप्रकरणी पोलिसांनी राहुल देढीया आणि रिंकू संगोई देढीया यांच्याविरोधात जातीय तेढ निर्माण केल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे .

Tags: marathimira roadnaya nagar polices stationगोवर्धन देशमुखनयानगर पोलीस ठाणेममराठी एकीकरण समितीमिरा रोड
Previous Post

दुकानांमधील सेल्समन कायम उभे का? सेल्समननाही बसण्याचा अधिकार देण्यासाठी कायदा येणार!

Next Post

संवर्धनासाठी प्राधान्य प्रजाती म्हणून स्थानिक पक्षी आणि प्राण्यांवर लक्ष केंद्रित करा – केंद्रीय मंत्री भूपेंदर यादव

Next Post
gujarat

संवर्धनासाठी प्राधान्य प्रजाती म्हणून स्थानिक पक्षी आणि प्राण्यांवर लक्ष केंद्रित करा - केंद्रीय मंत्री भूपेंदर यादव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!