मुक्तपीठ – चांगल्या बातम्या, स्पष्ट विचार!
www.muktpeeth.com वेचक वेधक बातमीपत्र
मंगळवार, १८ मे २०२१
ग्रामीण भागातील लसींवर कसा मारला जातोय डल्ला…आता उलगडलं…
मुंबईतील एथिकल हॅकरने लसीकरण साइट हॅक केल्याचा आरोप
कोरोनाने एका दिवसात ५० डॉक्टरांचा मृत्यू! आतापर्यंत १००० डॉक्टरांनी गमावले प्राण!!
कोरोनावरील प्लाझ्मा थेरपी उपचार कोरोना प्रोटोकॉलमधून का हद्दपार? समजून घ्या कारणं…
बँक अलर्ट: एनईएफटी सेवा ‘या’ दिवशी राहणार १४ तास बंद!
व्हाअभिव्यक्त
“मराठा आरक्षण : समजून घ्या मराठा समाजाचं वास्तव!”
मराठा आरक्षणासाठी आग्रही आरक्षण अभ्यासक, मराठा सेवक डॉ. गणेश गोळेकर यांचा लेख:
“…आणि लढाऊ बाण्याचे एन.डी. पाटील कोरोनालाही हरवून घरी परतले!”
सरोज नारायण पाटील उर्फ माई यांच्या शब्दात कोरोनाला हरवणारी झुंज
कोरोनाप्रकरणी चीनला क्लीन चीट का?
ब्रिटनमधील १८ वैज्ञानिकांनी घेतला आक्षेप
आरोग्य
“लहान मुलांच्या उपचारांसाठी राज्यात स्वतंत्र व्यवस्था उभारणार”
ऑक्सिजन वापराचे ऑडिट करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे निर्देश
समजून घ्या एपिलेप्सी म्हणजे अपस्मार…
कुत्रा, मांजरं आवडतात? कोरोना बाधितांपासून प्राण्यांना संसर्गाचा धोका!
चक्रीवादळ
चक्रीवादळामुळे हजारो घरांचं, शेती-बागायतीचं नुकसान, सर्वात जास्त नुकसान रायगड जिल्ह्यात
तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा
धोका कमी झाला असला तरी जिल्ह्यांनी मदत कार्य वेगाने सुरु ठेवावे
“तौक्ते चक्रीवादळाने झालेल्या नुकसानीचे त्वरीत पंचनामे करुन नुकसानभरपाई द्यावी!”: नसीम खान
इतर बातम्या
“मराठा आरक्षणाला पुन्हा एकदा अनाजीपंती ‘कात्रज’ दाखवण्याचा भाजपाचा कावेबाज डाव!”
काँग्रेसचे विषेश प्रवक्ते डॉ. संजय लाखे पाटील यांची टीका
खासदार श्रीकांत शिंदेंचा शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष पदाधिकाऱ्यांशी झूम संवाद
स्थलांतरित कामगार व कोरोनाग्रस्तांसाठी तात्पुरती शिधापत्रिका देण्याचा निर्णय नाही
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचा खुलासा
मनोरंजन
विद्या बालनच्या ‘शेरनी’चा फर्स्ट लूक
क्रिकेटच्या देवाचा वेटर गुरु! सचिनच्या हाताची समस्या झाली दूर!!
नोकरी-धंदा-शिक्षण
एनएचएआयमध्ये उपव्यवस्थापकपदाच्या ४१ जागांसाठी भरती
रोजगार संधीविषयीच्या अधिक माहितीसाठी आणि इतर चांगल्या, सरळस्पष्ट बातम्या, विश्लेषणासाठी मुक्तपीठच्या www.muktpeeth.com वेबसाईटला भेट द्या.
चांगल्या बातम्या
#मुक्तपीठ मंगळवारचे गुड न्यूज मॉर्निंग बातमीपत्र
मन प्रसन्न करणाऱ्या चांगल्या बातम्या
पाहा व्हिडीओ: आज रोहिणी ठोंबरेचं गुड न्यूज मॉर्निंग बातमीपत्र