Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

क्रिकेटच्या देवाचा वेटर गुरु! सचिनच्या हाताची समस्या झाली दूर!!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
sachin tendulkar

मुक्तपीठ टीम

 

सचिन तेंडुलकर म्हटलं की क्रिकेटचा देव असं आपसूकच ओठी येतं. सचिनने आपल्या क्रिकेट कारकिर्दीत नव्यानव्या विक्रमांसह यशाची शिखरं गाठली आहेत. अलिकडेच सचिन तेंडुलकरने एका चर्चेत सहभागी होत आपल्या क्रिकेट कारकिर्दीतील संघर्षाबद्दल काही माहिती उघड केली. कोणत्याही माणसाला कोणत्याही माणसाकडून शिकता येते, हे सांगिताना सचिनने स्वत:सोबत चेन्नईच्या हॉटेलमध्ये घडलेली एक घटना सांगितली.

 

कर्मचाऱ्याचा सल्ला…फलंदाजीत सुधारणा

  • सचिनने सांगितले की, चेन्नईतील एका हॉटेलमधील एका कर्मचाऱ्याने माझ्या खोलीत डोसा आणला आणि टेबलावर ठेवला.
  • त्यावेळी त्या कर्मचाऱ्याने, “सामन्यादरम्यान तुमच्या एल्बो गार्डमुळे बॅट पूर्ण हालचाल करीत नव्हती” असे म्हटले, ती खरी गोष्टी होती.
  • त्याने ते सांगितल्यामुळे मला त्यानंतर त्या समस्येतून बाहेर पडण्यास मला मदत केली.
  • त्या कर्मचाऱ्याच्या सल्ल्याने माझ्या फलंदाजीत लक्षणीय सुधारणा झाली, असे सचिनने म्हटले.

सुरुवातीची १० ते १२ वर्ष तणावात

  • सचिनने सांगितले की, क्रिकेट कारकिर्दीतील सुरुवातीचे १० ते १२ वर्ष प्रचंड तणावाखाली होतो.
  • बऱ्याच वेळी असे ही झालं की, सामन्यांच्या आधी रात्री झोप येत नसत.
  • पण त्यातून स्वत:ला समजवण्यास सुरुवात केली की, हा पण माझ्या तयारीचाच एक भाग आहे.
  • वेळेनुसार त्या गोष्टीला मी स्वीकारण्यास सुरुवात केली.
  • तसेच रात्री झोप येत नसल्याने डोक शांत ठेवण्याासाठी इतर गोष्टींमध्ये मन लावायचो.

Tags: cricketerIndian CricketMaster blaster Sachin Tendulkarभारतीय क्रिकेटमास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर
Previous Post

कोरोनाप्रकरणी चीनला क्लीन चीट का?

Next Post

विद्या बालनच्या ‘शेरनी’चा फर्स्ट लूक

Next Post
vidya balan

विद्या बालनच्या 'शेरनी'चा फर्स्ट लूक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!