Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

श्रीकांत शिंदेंचा शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष पदाधिकाऱ्यांशी झूम संवाद

May 17, 2021
in घडलं-बिघडलं
0
shrikant shinde

मुक्तपीठ टीम

शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचा आणि डॉ श्रीकांत शिंदे फाउंडेशनचा विस्तार आता संपूर्ण राज्यभर होत होत असल्याबदल डॉ शिंदे यांनी समाधान व्यक्त केले. १४ जिल्ह्यापर्यंत झालेला हा विस्तार आणि हळू हळू संपूर्ण राज्यभर करण्याच्या प्रयत्न करावा, अशी सूचना देखील त्यांनी यावेळी केली.

 

शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे पदाधिकारी कोरोना संकट काळात दिवस रात्र मेहनत घेऊन काम करत असतात अशावेळी सर्वांनी स्वतःची काळजी घ्यावी असे प्रतिपादन डॉ श्रीकांत शिंदे यांनी केले. यावेळी काही पदाधिकाऱ्यांनी काम करत असताना येणाऱ्या अडीअडचणी सांगितल्या. यावर खासदारांनी यातून कसा मार्ग काढता येईल याचे देखील मार्गदर्शन केले.

shrikant shinde

या बैठकीस शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे राज्य समन्वयक मंगेश नरसिंह चिवटे, यावेळी पश्चिम महाराष्ट्र समन्वयक राजाभाऊ भिलारे उत्तर महाराष्ट्र समन्वयक योगेश म्हस्के, नागपूर शहर समन्वयक सचिन डाखोरे, सोलापूर समन्वयक मनीष काळजे, बीड वडवणी येथील ओमराजे जाधव तसेच सर्व राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय पदाधिकारी उपस्थित होते.

 


Tags: Dr. Shrikant ShindeMaharashtranagpurShivsenasolapurडॉ श्रीकांत शिंदे फाउंडेशनसोलापूर
Previous Post

विद्या बालनच्या ‘शेरनी’चा फर्स्ट लूक

Next Post

समजून घ्या एपिलेप्सी म्हणजे अपस्मार…

Next Post
dieses

समजून घ्या एपिलेप्सी म्हणजे अपस्मार...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!