Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

विद्या बालनच्या ‘शेरनी’चा फर्स्ट लूक

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
vidya balan

मुक्तपीठ टीम

 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या ओटीटीवर नवनवीन चित्रपट आपल्या भेटीला येत आहेत. अॅमेझॉन ओरिजिनलने विद्या बालन प्रमुख भूमिकेत असणाऱ्या ‘शेरनी’ या चित्रपटाच्या स्ट्रिमिंगची घोषणा केली आहे. अॅमेझॉन प्राईमने म्हटले आहे की, हा चित्रपट जून महिन्यात प्रदर्शित केला जाणार आहे. ‘शेरनी’ हा चित्रपट अमित मसुरकर यांनी दिग्दर्शित केला आहे.

 

या चित्रपटात प्रमुख भूमिकेत अभिनेत्री विद्या बालन झळकणार आहेत तर सोबतच शरद सक्सेना, मुकूल चड्डा, विजय राझ, इला अरुण, ब्रिजेंदर काला आणि नीरज काबी हे कलाकार दिसणार आहेत.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by amazon prime video IN (@primevideoin)

 

या चित्रपटात विद्या बालन एक निश्चयी अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे, जी कठीण प्रसंगी निष्ठेने आपले कर्तव्य बजावण्याचा प्रयत्न करीत आहे.

 

तसेच अॅमेझॉन प्राईम व्हिडीओ इंडियाचे विजय सुब्रहमण्यम म्हणाले की, ‘शकुंतला देवी’ या चित्रपटाच्या यशानंतर भारतासह संपूर्ण जगभरातील आपल्या यूजर्ससाठी विद्या बालन प्रमुख भूमिकेतील ‘शेरनी’ हा चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी खूप उत्सुक आहोत.

जगभर पोहचणार ‘शेरनी’

  • टी-सीरीजचे निर्माते भूषण कुमार यांनी ‘शेरनी’ चित्रपटबद्दल म्हटले की, आतापर्यंत ज्या चित्रपट्यांच्या निर्मितीची संधी मिळाली, त्यातील ‘शेरनी’ हा चित्रपट सर्वांचे मंनोरजन करणारा आहे.
  • अॅमेझॉन प्राईमवर याचे स्ट्रिमिंग होणार आहे, त्यामुळे हा चित्रपट संपूर्ण जगातील प्रेक्षकांपर्यंत पोहचणार आहे.

Tags: amazon prime videosherni moviet-seriesvidya balanअॅमेझॉन प्राइम व्हिडीओटी-सीरीजविद्या बालनशेरनी चित्रपट
Previous Post

क्रिकेटच्या देवाचा वेटर गुरु! सचिनच्या हाताची समस्या झाली दूर!!

Next Post

श्रीकांत शिंदेंचा शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष पदाधिकाऱ्यांशी झूम संवाद

Next Post
shrikant shinde

श्रीकांत शिंदेंचा शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष पदाधिकाऱ्यांशी झूम संवाद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!