मुक्तपीठ www.muktpeeth.com व्हायरल बातमीपत्र
बुधवार, २१ एप्रिल २०२१
कोरोना चाचणी करताय? लॅब तपासा…बनावट चाचण्यांचा जीवघेणा धंदा जोरात!
कोरोना चाचणी करताय? लॅब तपासा…बनावट चाचण्यांचा जीवघेणा धंदा जोरात!
मराठवाड्यात पाऊस पावला, ऊस वाढला, अतिरिक्त ऊसाचा नवा प्रश्न उद्भवला!
मराठवाड्यात पाऊस पावला, ऊस वाढला, अतिरिक्त ऊसाचा नवा प्रश्न उद्भवला!
#व्हाअभिव्यक्त!
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शिरीष भोसलेंचे सरकार आणि विमा कंपन्यांना खडे बोल
खरीप गेला, रब्बीही गेला, आता तरी पिक विमा द्या!
कोरोना सावधगिरी…’हिरो’चे ८० हजार कर्मचारी असलेले गुजरातसह ६ प्लांट तात्पुरते बंद!
कोरोना सावधगिरी…’हिरो’चे ८० हजार कर्मचारी असलेले गुजरातसह ६ प्लांट तात्पुरते बंद!
मनोरंजन
कोरोना संकटात मालदिव वारी! सेलिब्रिटींवर श्रुती हसन का संतापली?
कोरोना संकटात मालदिव वारी! सेलिब्रिटींवर श्रुती हसन का संतापली ?
अजय देवगण मोबाइल पडद्यावर…’रुद्र’ वेबसिरीजच्या माध्यमातून पदार्पण
अजय देवगण मोबाइल पडद्यावर…’रुद्र’ वेबसिरीजच्या माध्यमातून पदार्पण
पराभवानंतर मुंबई इंडियन्सला मोठा फटका; रोहितला १२ लाखांचा दंड
पराभवानंतर मुंबई इंडियन्सला मोठा फटका; रोहितला १२ लाखांचा दंड
इतर बातम्या
सामान्यांवर कोरोना उपचारासाठी सेनादलांची रुग्णालयं उघडण्याचे आदेश
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी दिले आदेश
सामान्यांवर कोरोना उपचारासाठी सेनादलांची रुग्णालयं उघडण्याचे आदेश
मुंबईत काहीसा दिलासा…तीन दिवस नवी रुग्णसंख्या घटतेय!
विनाकारण फिरणाऱ्यांची कोरोना चाचणी, पॉझिटिव्ह आला तर थेट कोरोना सेंटर!
विनाकारण फिरणाऱ्यांची कोरोना चाचणी, पॉझिटिव्ह आला तर थेट कोरोना सेंटर!
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोणते निर्णय?
भूमिका छोट्याच…पण जीव ओतून साकारणारे किशोर नांदलस्कर!
संजीव वेलणकरांच्या शब्दात अभिनयाच्या बळावर छोट्या भूमिकांमधून मोठा ठसा उमटवणाऱ्या नांदलस्करांचा अभिनय प्रवास:
उपयोगी बातम्या
“अनुसूचित जमातीच्या रुग्णांच्या रेमडेसिवीर इंजेक्शन खर्च न्यूक्लिअस बजेटमधून”
आदिवासी विकास मंत्री ॲड. के.सी.पाडवींची घोषणा
“अनुसूचित जमातीच्या रुग्णांच्या रेमडेसिवीर इंजेक्शन खर्च न्यूक्लिअस बजेटमधून”
शिरुरच्या त्रिमूर्ती कार्यालयात १०० खाटांचे कोरोना सेंटर
नोकरी-धंदा-शिक्षण
व्हेरिएबल एनर्जी सायक्लोट्रॉन सेंटरमध्ये ५२ जागांसाठी भरती
इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात डॉक्टरांसाठी संधी
रोजगार संधीविषयीच्या अधिक माहितीसाठी आणि इतर चांगल्या, सरळस्पष्ट बातम्या, विश्लेषणासाठी मुक्तपीठच्या www.muktpeeth.com वेबसाईटला भेट द्या.
आरोग्य
राज्यात मंगळवारी ६२ हजार नवे रुग्ण, ५४ हजार घरीही परतले! सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या सात लाखाजवळ!
आपला जिल्हा, आपलं महानगर, कोरोना रुग्णसंख्येची योग्य खबर:
६२ हजार नवे रुग्ण, ५४ हजार घरीही परतले! सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या सात लाखांजवळ!
चांगल्या बातम्या
#मुक्तपीठ बुधवारचे गुड न्यूज मॉर्निंग बातमीपत्र
मन प्रसन्न करणाऱ्या चांगल्या बातम्या
पाहा व्हिडीओ: आज अपेक्षा सकपाळचं गुड न्यूज मॉर्निंग बातमीपत्र