Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पराभवानंतर मुंबई इंडियन्सला मोठा फटका; रोहितला १२ लाखांचा दंड

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
rohit sharma

मुक्तपीठ टीम

चेन्नईमध्ये पार पडलेल्या मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॉपिटल्स विरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सला पराभवाचा समाना करावा लागला. दिल्लीने मुंबईचा ६ विकेटने दारुण पराभव केला. पराभवा व्यतिरिक्त मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माला मोठा फटका बसला आहे. रोहितला तब्बल १२ लाखांचा भारी भक्कम दंड ठोठावण्यात आला आहे. हा दंड स्लो ओवर रेटसाठी लावण्यात आला आहे. आयपीएलच्या या हंगामात प्रथम मुंबई इंडियन्स संघाला कोड ऑफ कंडक्टचे दोषी ठरविण्यात आले आहे.

 

काय आहे नियम…

  • आयपीएलचे सामने २० ओवरचे असतात. हे २० ओवर संघांना ९० मिनिटात पूर्ण करावे लागतात.
  • यापूर्वी २० वी ओवर ९० व्या मिनिटात सुरु करण्याचा नियम होता. पण आता कोणत्याही परिस्थिती ९० मिनिटात २० ओवर पूर्ण करण्याचा नियम लागू केला आहे.
  • या ९० मिनिटात संघाला अडीच मिनिटांचे दोन टाइम आउटल दिले जातात.
  • याचा अर्थ संघाला ८५ मिनिटात २० ओवर पूर्ण करायचे असतात.
  • यानुसार प्रत्येक संघाला एका तासामध्ये १४.११ ओवर टाकणे आवश्यक असते.

मुंबई-दिल्लीच्या रोमांचक सामन्याबद्दल

  • मुंबई इंडियन्सने दिल्ली समोर १३७ धावांचे लक्ष ठेवले होते. या धावांमध्ये रोहित शर्माने ३० चेंडूत ४४ धावा केल्या. त्यांनी ३ चौके आणि ३ षटकार मारले. रोहित व्यतिरिक्त इशानने २६ धाव तर सूर्यकुमार यादवने २४ धावा केल्या.
  • दरम्यान, दिल्लीने १९.१ ओवरमध्ये १३८ धावा करून सामना आपल्या नावे केला. यात शिखर धवन व्यतिरिक्त स्टीव स्मिथ यांनी २९ चेंडूत ३३ धाव केल्या.

 

चार सामन्यात दोन पराभव

  • आयपीएलच्या या हंगामात मुंबई इंडियन्सचे आतापर्यंत चार सामने झाले आहेत. यातील दोन सामन्यात संघाला यश मिळाले, तर दोन सामन्यात पराभव झाला.
  • रोहित शर्माला चेतावणी देण्यात आली आहे. जर या हंगामात दूसरी चूक निदर्शनात आल्यास २४ लाखांचा दंड आकारला जाऊ शकतो.
  • तसेच स्लो ओवर रेटसाठी कर्णधारवर एका सामन्याच्या बंदीची टांगती तलवार असणार आहे आणि ३० लाखांचा दंड आकारण्यात येईल.

२०१० नंतर पहिला विजय

  • चैन्नईच्या मैदानावर दिल्लीने आतापर्यंत ९ सामने खेळले आहेत. यातील फक्त तीन सामने दिल्ली जिंकू शकली आहे.
  • २०१० मध्ये दिल्लीने चेन्नईला ६ विकेट्सने हरवले होते.
  • त्यानंतर चेन्नईच्या मैदानावर ७ सामने खेळले गेले, ज्यात काल झालेल्या सामन्यात पहिलांचा विजय दिल्लीने आपल्या नावे केला आहे.

Tags: delhi capitalsMIMumbai IndiansRohit sharmaदिल्ली कॉपिटल्समुंबई इंडियन्स
Previous Post

खरीप गेला, रब्बीही गेला, आता तरी पिक विमा द्या!

Next Post

#मुक्तपीठ बुधवारचे व्हायरल बातमीपत्र

Next Post
muktpeeth Top 10

#मुक्तपीठ बुधवारचे व्हायरल बातमीपत्र

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!