Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

अजय देवगण मोबाइल पडद्यावर…’रुद्र’ वेबसिरीजच्या माध्यमातून पदार्पण

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
rudra

मुक्तपीठ टीम

 

लोकप्रिय अभिनेता अजय देवगण हा नेहमीच आपल्या भूमिकेमुळे चर्चेत असतो. गेल्या काही दिवसांपासून अजय देवगण डिजिटल डेब्यू करणार असल्याच्या चर्चां होत होत्या. पण आता या चर्चांना पूर्णविराम लागला असून अजय लवकरच हॉटस्टार स्पेशल्सच्या क्राइम ड्रामा सिरीजमधून आपल्या डिजिटल कारकिर्दीला सुरुवात करणार आहे. ‘रुद्र-द एज ऑफ डार्कनेस’ असे या सिरीजचे नाव आहे. यात अजय एका पोलीस अधिकाऱ्याची भूमिका निभावणार आहे, जी आतापर्यंत साकारण्यात आलेल्या भूमिकांपेक्षा वेगळी असू शकते.

‘रुद्र-द एज ऑफ डार्कनेस’ याची निर्मिती एप्लॉज इंटरटेनमेंट आणि बीबीसी स्टूडिओ मिळून करत आहेत. तसेच या सिरीजची शूटींग लवकरच मुंबईत सुरू होणार आहे.

डिजिटल डेब्यू बद्दल अजय देवगण म्हणाला की, “माझा नेहमी प्रयत्न असतो की चांगल्या लोकांसोबत काम करणे. ‘रुद्र-द एज ऑफ डार्कनेस’ ही एक प्रेक्षकांना त्या भोवती खेळवून ठेवणारी सिरीज आहे. पोलिसांची भूमिका साकारणे माझ्यासाठी नवीन नाही. पण यावेळी हे पात्र खूपच कठीण आहे”.

 

ब्रिटिश सिरीजचा रिमेक

  • ‘रुद्र-द एज ऑफ डार्कनेस’ हि सिरीजची कथा ब्रिटिश सायकोलॉजिकल क्राइम ड्रामा “ल्यूथर”चा भारतीय रिमेक आहे.
  • नील क्रॉस क्रिएटेड सिरीजमध्ये इडलिस एल्बाने डीसीआय जॉन ल्यूथरची भूमिका बजावली होती.
  • २०१० ते २०१९ मध्ये याच्या पाच सिरीज आल्या आहेत.

Tags: Ajay devganअजय देवगणरुद्र-द एज ऑफ डार्कनेस
Previous Post

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना खाजगी संस्थांमधून करता येणार यूपीएससीची तयारी

Next Post

“ब्रुक फार्मा कंपनी व इंजेक्शनचोर भाजपा नेत्यावर गुन्हा दाखल करा!”: सचिन सावंत

Next Post
sachin sawant

"ब्रुक फार्मा कंपनी व इंजेक्शनचोर भाजपा नेत्यावर गुन्हा दाखल करा!": सचिन सावंत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!