Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कोरोना सावधगिरी…’हिरो’चे ८० हजार कर्मचारी असलेले गुजरातसह ६ प्लांट तात्पुरते बंद!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
hero motocorp

मुक्तपीठ टीम

देशात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा प्रभाव हा आता ऑटो इंडस्ट्रीवर सुद्धा दिसू लागला आहे. देशातील सर्वात मोठी दुचाकी वाहन कंपनी हिरो मोटोकॉर्पने भारतातील झपाट्याने वाढत असलेल्या रुग्णसंख्येमुळे आपले सर्व प्लांट व मॅन्युफॅक्चरिंग यूनिट बंद केले आहेत. २२ एप्रिल ते १ मे दरम्यान टप्प्याटप्प्याने हे युनिट बंद ठेवणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

उत्तरप्रदेशातील एका खत कारखान्यात १२५ आणि पुण्याच्या कारखान्यातील १६१ कामगारांना कोरोनाची लागण झाल्याच्या बातम्या नुकत्याच आल्या होत्या. कारखान्यांमध्ये सामूहिक लागण होत असल्याचे उघड होऊ लागल्याने उद्योग क्षेत्रात जास्त सावधगिरी बाळगण्यास सुरुवात झाल्याचे मानलं जात आहे.

हिरो ने दिलेल्या माहितीनुसार, या वेळेचा उपयोग त्यांच्या मॅन्युफॅक्चरिंग प्लांटमध्ये आवश्यक देखभालीची कामे करण्यासाठी केला जाईल. या तात्पुरत्या बंद दरम्यान कंपनीचे ग्लोबल पार्ट्स सेंटर देखील बंद राहील.

हिरोचे सर्व ६ प्लांट तात्पुरते बंद

  • हरियाणा – गुरुग्राम
  • हरियाणा – घारुहेरा
  • आंध्र प्रदेश – चित्तूर
  • उत्तराखंड – हरिद्वार
  • राजस्थान – नीमराणा
  • गुजरात – हलोल

या कारखान्यांमध्ये ८०,००० हून अधिक कर्मचारी कामावर आहेत.


Tags: hero motocorpकोरोनामॅन्युफॅक्चरिंग प्लांटहिरो मोटोकॉर्प
Previous Post

व्हेरिएबल एनर्जी सायक्लोट्रॉन सेंटरमध्ये ५२ जागांसाठी भरती

Next Post

मराठवाड्यात पाऊस पावला, ऊस वाढला, अतिरिक्त ऊसाचा नवा प्रश्न उद्भवला!

Next Post
sugar factory

मराठवाड्यात पाऊस पावला, ऊस वाढला, अतिरिक्त ऊसाचा नवा प्रश्न उद्भवला!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!