Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सामान्यांवर कोरोना उपचारासाठी सेनादलांची रुग्णालयं उघडण्याचे आदेश

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी दिले आदेश

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
rajnath singh

मुक्तपीठ टीम

देशभरात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. वाढता रुग्णाच्या संख्येमुळे आरोग्य व्यवस्था अपुरी अपडत आहेत. लोकांना व्हेंटिलेटर आणि बेड मिळवताना अडचणी येत आहेत, तर मृत्यू झाल्यानंतर स्मशानभूमीतही अंत्यसंस्कारासाठी रांगा लागत आहेत. अशा परिस्थितीत आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण पडत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

देशभरात कोरोनाची झपाट्याने वाढणारी रुग्णसंख्या लक्षात घेता, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी देशातील फक्त सेनादलांसाठी राखीव रुग्णालयांमध्ये सामान्य नागरिकांना उपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले आहेत. त्यांची सैन्य प्रमुख एमएम नरवणे, संरक्षण सचिव आणि डीआरडीओ प्रमुख यांच्याशी चर्चा झाली आहे.

संरक्षणमंत्र्यांनी सर्व सैन्याच्या स्थानिक कमांडरांना त्यांच्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी भेट घेऊन त्यांना सर्व शक्य असलेल्या मदत करण्यास सांगितले आहे. त्याचप्रमाणे कॅन्ट बोर्डाच्या सर्व रुग्णालयांमध्ये सामान्य नागरिकांवर उपचार करण्याचे संरक्षण सचिवांना आदेश देण्यात आले आहेत.

देशात कोरोनाचा संसर्ग भयावह पद्धतीने वाढत असल्याने आरोग्य सेवेत अशी वाढ होणे आवश्यक मानले जात आहे. सलग तिसर्‍या दिवशी २.५० लाखांहून अधिक रुग्ण आढळले. सोमवारी सलग तिसर्‍या दिवशी २.५० लाखांहून अधिक नवीन रुग्ण आढळले. मात्र, चांगली गोष्ट म्हणजे रविवारीच्या तुलनेत यात घट नोंदली गेली आहे. गेल्या २४ तासांत देशात २ लाख ५६ हजार ८२८ लोक संसर्गित झाले.


Tags: Corona VirusDefense Minister Rajnath Singhकोरोनासंरक्षण मंत्री राजनाथ सिंहसैन्य प्रमुख एमएम नरवणे
Previous Post

राहुल गांधींना कोरोना, आजवर वीसपेक्षा जास्त मोठे नेते बाधित

Next Post

विनाकारण फिरणाऱ्यांची कोरोना चाचणी, पॉझिटिव्ह आला तर थेट कोरोना सेंटर!

Next Post
विनाकारण फिरणाऱ्यांची कोरोना चाचणी, पॉझिटिव्ह आला तर थेट कोरोना सेंटर!

विनाकारण फिरणाऱ्यांची कोरोना चाचणी, पॉझिटिव्ह आला तर थेट कोरोना सेंटर!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!