featured

पंडित नेहरूंच्या जन्मदिनी बाल दिवस का? “आजची मुलं उद्याचं भविष्य!”

मुक्तपीठ टीम आज संपूर्ण देशात बालदिवस साजरा केला जात आहे. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस हा...

Read more

डीएलआरएलमध्ये ट्रेड अॅप्रेंटिस आणि टेक्निशियन पदांवर अॅप्रेंटिसशिपची संधी

मुक्तपीठ टीम डीएलआरएल म्हणजेच डिफेन्स इलेक्ट्रॉनिक्स रिसर्च लॅबोरेटरीमध्ये ट्रेड अॅप्रेंटिस आणि टेक्निशियन डिप्लोमा पदांवर एकूण १०४ जागांसाठी अॅप्रेंटिसशिपची संधी आहे....

Read more

देवेंद्रजी, अनाथ बालकांना आज बालदिनी बालसंगोपनची रद्द केलेली रक्कम भेट द्या!

हेरंब कुलकर्णी आज बालदिन आहे. अजितदादा पवार यांनी महाराष्ट्रातील अनाथ बालकांसाठी बजेटमध्ये बालसंगोपन योजनेची रक्कम ११२५ वरून २५०० रु जाहीर...

Read more

घरबसल्या मतदार ओळखपत्र ऑनलाइन अर्ज करा! जाणून घ्या प्रक्रिया…

मुक्तपीठ टीम मतदार ओळखपत्र नसल्यामुळे अनेकांना मतदानापासून वंचित राहावे लागते. मतदार ओळखपत्र नसल्यामुळे शासकीय योजनांचा लाभही मिळू शकत नाही. त्याचबरोबर...

Read more

आईच्या स्मरणार्थ मंदिर! आंध्रातील तरुण बांधतोय मातृमंदिर!

मुक्तपीठ टीम श्रावण बाळाची गोष्ट आपण सर्वांनीच लहानपणी ऐकली आहे. श्रावण बाळाचे त्याच्या आई आणि वडिलांबद्दल असलेल्या प्रेमाचे आणि समर्पनाचे...

Read more

देशातील शेवटच्या चहा दुकानात आता यूपीआय पेमेंट सेवा! आनंद महिंद्रांकडून कौतुक!!

मुक्तपीठ टीम महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे आनंद महिंद्रा हे नेहमीच त्यांच्या ट्वीटसाठी चर्चेत असतात. कधी ते ट्वीट प्रेरणादायी असतात तर...

Read more

आता स्मार्टफोनलाही बनवा वेबकॅम! फॉलो करा या स्टेप्स…

मुक्तपीठ टीम कोरोनानंतर व्हिडिओ कॉलिंग आणि व्हिडीओ कॉन्फरन्सिंग हा आपल्या आयुष्याचा एक भाग बनला आहे. वेबकॅमच्या मदतीने आपण कोणाशीही कधीही...

Read more

डिजिटल रुपयामुळे नेमका कोणता फायदा…..

मुक्तपीठ टीम अर्थव्यवस्था आणि देयक प्रणालीच्या विकासाबरोबरच पैशाच्या व्यवहाराच्या पद्धती आणि स्वरूपामध्येही बदल झाला आहे. पूर्वी जेथे व्यवहारासाठी वस्तूंची देवाणघेवाण...

Read more

एका पित्याचा संघर्ष…अखेर १७ वर्षांपूर्वी बेपत्ता मुलासाठी एसआयटी स्थापन!

मुक्तपीठ टीम सर्वोच्च न्यायालयाने शनिवारी मध्य प्रदेश सरकारला १७ वर्षांपूर्वी हरवलेल्या मुलाची चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्याचे आदेश दिले. याचिकाकर्त्याने...

Read more
Page 72 of 1019 1 71 72 73 1,019

ताज्या बातम्या

error: Content is protected !!