Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आईच्या स्मरणार्थ मंदिर! आंध्रातील तरुण बांधतोय मातृमंदिर!

September 5, 2026
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
Andhra Pradesh

मुक्तपीठ टीम

श्रावण बाळाची गोष्ट आपण सर्वांनीच लहानपणी ऐकली आहे. श्रावण बाळाचे त्याच्या आई आणि वडिलांबद्दल असलेल्या प्रेमाचे आणि समर्पनाचे उदाहरण लोकं आजही देतात. असाच एक श्रावण बाळ आजच्या युगात आंध्र प्रदेशात आहे. या श्रावण बाळाने त्याच्या आईच्या स्मरणार्थ आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम जिल्ह्यात एक मंदिर बांधले आहे. त्याच्या कामगिरीमुळे लोकांनी त्याला मॉडर्न ‘श्रवण कुमार’ असे संबोधले आहे.

आईची मूर्ती बसवण्याचा निर्धार!!

  • आपल्या मृत आईच्या स्मरणार्थ हा श्रावण बाळ मंदिर बांधत आहे.
  • या व्यक्तीच्या आईचे काही वर्षांपूर्वी निधन झाले होते.
  • २०१९ मध्ये या मंदिराचे बांधकाम सुरू झाले.
  • मंदिराच्या आतील एका दगडात कोरलेली आपल्या दिवंगत आईची मूर्ती बसवण्याचा निर्धार केला आहे.
  • मंदिराच्या बांधकामाची जबाबदारी बिहारमधील कामगार आणि शिल्पकारांवर सोपवली आहे.

मंदिर पूर्ण होण्यासाठी लागणार २ वर्षे…

एका कामगाराने सांगितले की “मी इथे चार महिने काम करत आहे. मूर्ती घडवण्याचे काम माझ्याकडे आहे. मला ते २ वर्षात पूर्ण करण्यास सांगितले आहे. आमची टीम यावर मेहनत घेत आहे. असे होऊ शकते की ते पूर्ण होण्यासाठी २ वर्षांपेक्षा जास्त वेळ लागू शकतो. तथापि, आम्ही ते अंतिम मुदतीत पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो.

श्रावण बाळाच्या कथेचे ठेवले आदर्श…

  • श्रवण कुमारची कथा खूप प्रसिद्ध आहे.
  • श्रवण कुमार आपल्या आई-वडिलांची खूप सेवा करायचा.
  • कवडीत बसवून आई – वडिलांना तीर्थयात्रेला निघाला.
  • यामुळेच आजही श्रवणकुमार यांच्याशी मुलांची तुलना केली जाते.
  • श्रवण कुमार जशी सेवा करत असे तसेच त्यांच्या मुलानेही त्यांची सेवा करावी आणि त्यांचा आदर करावा हीच आई-वडिलांची इच्छा असते.

श्रवण कुमार म्हणाला, ‘मी माझ्या आईवर खूप प्रेम करायचो पण काही वर्षांपूर्वी तिला गमावले. तिचे ऋण मी कधीच फेडू शकत नाही. मला तिच्या स्मरणार्थ मंदिर बांधायचे आहे आणि त्यासाठी बिहारमधून कामगार बोलावले आहेत. २०१९ मध्ये मंदिराचे बांधकाम सुरू केले आहे. माझ्या आईची मूर्ती ६ फूट असेल जी एकाच दगडाची असेल.

 


Tags: Andhra Pradeshgood newsMother's Memorial Templemuktpeethshravan balSrikakulamआईच्या स्मरणार्थ मंदिरआंध्र प्रदेशघडलं-बिघडलंचांगली बातमीमुक्तपीठश्रावण बाळश्रीकाकुलम
Previous Post

आता स्मार्टफोनलाही बनवा वेबकॅम! फॉलो करा या स्टेप्स…

Next Post

देशातील शेवटच्या चहा दुकानात आता यूपीआय पेमेंट सेवा! आनंद महिंद्रांकडून कौतुक!!

Next Post
Apply for Voter ID card online at home

घरबसल्या मतदार ओळखपत्र ऑनलाइन अर्ज करा! जाणून घ्या प्रक्रिया...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!