Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

ऑडी Q5 भारतात लाँच! अवघ्या ६.३ सेकंदात १०० किमीचा वेग!

September 5, 2026
in चांगल्या बातम्या, लेटेस्ट टेक
0
Audi Q5

मुक्तपीठ टीम

जर्मन लक्झरी कार निर्माता कंपनी ऑडीने भारतात Audi Q5 लाँच केली आहे. ऑडी Q5 चे स्पेशल एडिशन अनेक नवीन फिचर्सनी सुसज्ज आहे. यामध्ये कारच्या मिररसह नवीन ब्लॅक स्टाइल पॅकेज देण्यात आले आहे. ऑडीचा लोगो आणि रूफ रेल काळ्या रंगात आहे. यात ५ स्पोक व्ही स्टाइल ग्रेफाइट ग्रे डायमंड कट अलॉय व्हील्स आहेत. ऑडी Q5 च्या स्पेशल एडिशनसाठी एक किटही देण्यात आलं आहे. ऑडी Q5 स्पेशल एडिशन डिस्ट्रिक्ट ग्रीन आणि आयबिस व्हाईट या दोन रंगांमध्ये उपलब्ध आहे.

इतर फिचर्स…

  • कारला सिंगल फ्रेम ग्रिल, एलईडी हेडलाइट्स, पॅनोरॅमिक ग्लास सनरूफ, कीलेस एन्ट्रीसाठी कम्फर्ट की आणि सेन्सर-नियंत्रित बूट ओपन आहे.
  • कारमध्ये ८ एअरबॅग आहेत.
  • याला १९ स्पीकरसह प्रीमियम साऊंड सिस्टीम आहे जी ७५५ वॉटच्या आउटपुटवर ३डी साऊंड इफेक्ट्स आहेत.

इंजिन आणि पॉवर फिचर्स…

  • ऑडी Q5 मध्ये २.० लिटर 45TFSI इंजिन आहे.
  • हे इंजिन २४९ हॉर्सपॉवर आणि ३७० एनएम टॉर्क निर्माण करते.
  • ही गाडी ६.३ सेकंदात ०-१०० किमी प्रतितास वेग पकडते.
  • गाडीचा कमाल वेग २३७ केएमपीएच आहे.
  • कार डॅम्पिंग कंट्रोलसह आरामदायी सस्पेंशन देते.
  • यात ६ ड्रायव्हिंग मोड आहेत.
  • यात क्वाट्रो फोर-व्हील ड्राइव्ह सिस्टीम आहे.

ऑडी Q5 स्पेशल एडिशनच्या किंमती

  • ऑडी Q5 प्रीमियम प्लस: ६०.५० लाख रुपये
  • ऑडी Q5 तंत्रज्ञान: ६६.२१ लाख रुपये
  • ऑडी Q5 स्पेशल एडिशन: ६७.०५ लाख रुपये

 


Tags: Audi Q5German Luxury Car Manufacturergood newsIndiaLatest TechmuktpeethSpecial Editionऑडी Q5चांगली बातमीजर्मन लक्झरी कार निर्माता कंपनीभारतमुक्तपीठलेटेस्ट टेकस्पेशल एडिशन
Previous Post

देवेंद्रजी, अनाथ बालकांना आज बालदिनी बालसंगोपनची रद्द केलेली रक्कम भेट द्या!

Next Post

डीएलआरएलमध्ये ट्रेड अॅप्रेंटिस आणि टेक्निशियन पदांवर अॅप्रेंटिसशिपची संधी

Next Post
DLRL

डीएलआरएलमध्ये ट्रेड अॅप्रेंटिस आणि टेक्निशियन पदांवर अॅप्रेंटिसशिपची संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!