Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

एका पित्याचा संघर्ष…अखेर १७ वर्षांपूर्वी बेपत्ता मुलासाठी एसआयटी स्थापन!

September 5, 2026
in कायदा-पोलीस, घडलं-बिघडलं
0
Supreme court

मुक्तपीठ टीम

सर्वोच्च न्यायालयाने शनिवारी मध्य प्रदेश सरकारला १७ वर्षांपूर्वी हरवलेल्या मुलाची चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्याचे आदेश दिले. याचिकाकर्त्याने १७ वर्षांपूर्वी बेपत्ता झालेल्या आपल्या मुलाच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती अजय रस्तोगी आणि सीटी रविकुमार यांच्या खंडपीठाने मध्य प्रदेश सरकारला एसआयटीची एक टीम तयार करण्याचे आदेश दिले आहेत.

१७ वर्षांपूर्वी दाखल केली होती मुलासाठी याचिका!

  • राज्य सरकारला पुढील तपासासाठी एसआयटी स्थापन करण्याचे सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिले आहेत.
  • तपासाचा अहवालही न्यायालयात सादर करण्यास सांगितले आहे.
  • आयजीच्या देखरेखीखाली तपास होईल.
  • या प्रकरणी याचिकाकर्त्याने १७ वर्षांपूर्वी आपल्या हरवलेल्या मुलासाठी याचिका दाखल केली होती.
  • शेवटचा अहवाल जो पाहण्यासाठी ठेवण्यात आला आहे तो फक्त कागदी आहे.
  • शेजारच्या गावांमध्ये शोध घेण्यासाठी शोध वॉरंट जारी केले गेले आहेत.
  • या प्रकरणाचा तपास ज्या पद्धतीने चालला आहे तो समाधानकारक म्हणता येणार नाही असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले.

Tags: LawmadhyapradeshSupreme Courtकायदामध्य प्रदेशसर्वोच्च न्यायालय
Previous Post

कारच्या इंधन गेजजवळ बाणाचे चिन्ह का? त्याचा अर्थ काय?

Next Post

डिजिटल रुपयामुळे नेमका कोणता फायदा…..

Next Post
digital-rupee

डिजिटल रुपयामुळे नेमका कोणता फायदा.....

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!