Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

देशातील शेवटच्या चहा दुकानात आता यूपीआय पेमेंट सेवा! आनंद महिंद्रांकडून कौतुक!!

September 5, 2026
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
Anand Mahindra

मुक्तपीठ टीम

महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे आनंद महिंद्रा हे नेहमीच त्यांच्या ट्वीटसाठी चर्चेत असतात. कधी ते ट्वीट प्रेरणादायी असतात तर कधी गंमतीदार असतात. आनंद महिंद्रा ट्विटरवर खूप अॅक्टिव्ह आहेत आणि सोशल मीडियावर देश-विदेशातील घडामोडींवर भरपूर प्रतिक्रिया देत असतात. आनंद महिंद्रा यांनी अलीकडेच आपल्या फॉलोअर्ससोबत देशातील शेवटच्या चहाच्या दुकानाचा फोटो ट्विटरवर शेअर केला आणि ‘जय हो’ असे ट्विट करून आपली प्रतिक्रिया दिली.

हा फोटो शेअर करत ट्विट करण्यामागचे कारण काय?

  • देशातील शेवटच्या चहाच्या दुकानातही यूपीआय पेमेंट सुविधा उपलब्ध झाली आहे.
  • हे दुकान समुद्रसपाटीपासून १० हजार ५०० फूट उंचीवर आहे.
  • या उंचीवर यूपीआय पेमेंटची सुविधा मिळते.
  • याचा अर्थ असा आहे की आता इतक्या उंचीवर बसून चहाचा आस्वाद घेऊ शकता आणि तेही रोख पैसे देण्याची चिंता न करता.
  • आता या दुकानात कोणत्याही अडचणीशिवाय यूपीआय पेमेंट करता येईल.

ट्विटरवर, एका यूजरने देशातील दोन्ही शेवटची चहाची दुकाने शेअर केली, ज्यामध्ये ‘देश की आखरी चाय दुकन’ असे लिहिले होते. हे दुकान समुद्रसपाटीपासून १० हजार ५०० फूट उंचीवर आहे. या दुकानाबाहेरील काउंटरवर यूपीआय बारकोड दिसत आहे. ही पोस्ट पाहून आनंद महिंद्रा खूप खूश झाले आणि त्यांनी ते फोटो आपल्या अकाउंटवर शेअर केले. शेअर करताना, त्यांनी आपला आनंद व्यक्त केला.

देशातील शेवटच्या चहाच्या दुकानाचा फोटो शेअर करत त्यांनी आपल्या ट्विटर हँडलवर लिहिले, “हा फोटो भारताच्या डिजिटल पेमेंट इकोसिस्टमची व्याप्ती आणि स्केल दर्शवते. ही पोस्ट लिहिल्यानंतर आनंद महिंद्रा यांनी शेवटी ‘जय हो’ लिहिले.”


Tags: anand mahindragood newsLast Tea Shop in the CountryMahindra & Mahindra GroupmuktpeethtweetUPI PaymentUPI Payment Servicesआनंद महिंद्राचांगली बातमीट्वीटदेशातील शेवटचे चहाचे दुकानमहिंद्रा अँड महिंद्रा समूहमुक्तपीठयूपीआय पेमेंटयूपीआय पेमेंट सेवा
Previous Post

आईच्या स्मरणार्थ मंदिर! आंध्रातील तरुण बांधतोय मातृमंदिर!

Next Post

घरबसल्या मतदार ओळखपत्र ऑनलाइन अर्ज करा! जाणून घ्या प्रक्रिया…

Next Post
Apply for Voter ID card online at home

घरबसल्या मतदार ओळखपत्र ऑनलाइन अर्ज करा! जाणून घ्या प्रक्रिया...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!