Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

डीएलआरएलमध्ये ट्रेड अॅप्रेंटिस आणि टेक्निशियन पदांवर अॅप्रेंटिसशिपची संधी

September 5, 2026
in करिअर, चांगल्या बातम्या
0
DLRL

मुक्तपीठ टीम

डीएलआरएल म्हणजेच डिफेन्स इलेक्ट्रॉनिक्स रिसर्च लॅबोरेटरीमध्ये ट्रेड अॅप्रेंटिस आणि टेक्निशियन डिप्लोमा पदांवर एकूण १०४ जागांसाठी अॅप्रेंटिसशिपची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, १८ नोव्हेंबर २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. नोकरीचे ठिकाण हैदराबाद आहे.

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार, संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय आणि टेक्निशियन डिप्लोमा धारक असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय डीएलआरएलच्या नियमांनुसार असणे आवश्यक आहे.

शुल्क

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

अधिक माहितीसाठी डीआरडीओच्या अधिकृत वेबसाइट https://www.drdo.gov.in/labs-and-establishments/defence-electronics-research-laboratory-dlrl वरून माहिती मिळवू शकता.

नोकरीची लिंक

https://rac.gov.in/drdo/public/login

अधिकृत जाहिरात

https://drive.google.com/file/d/1BQ7crO7RiaDoUrutiRqzrrnERu0FkNOo/view


Tags: apprenticeshipcareerDefense Electronics Research LaboratoryDLRLemploymentgood newsjob opportunitiesmuktpeethTechnician PostTrade Apprenticeअॅप्रेंटिसशिपकरिअरचांगली बातमीटेक्निशियन पदट्रेड अॅप्रेंटिसडिफेन्स इलेक्ट्रॉनिक्स रिसर्च लॅबोरेटरीडीएलआरएलनोकरी-धंदा-शिक्षणमुक्तपीठरोजगारसंधी
Previous Post

ऑडी Q5 भारतात लाँच! अवघ्या ६.३ सेकंदात १०० किमीचा वेग!

Next Post

पंडित नेहरूंच्या जन्मदिनी बाल दिवस का? “आजची मुलं उद्याचं भविष्य!”

Next Post
jawaharlal nehru

पंडित नेहरूंच्या जन्मदिनी बाल दिवस का? "आजची मुलं उद्याचं भविष्य!"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!