Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आता स्मार्टफोनलाही बनवा वेबकॅम! फॉलो करा या स्टेप्स…

September 5, 2026
in उपयोगी बातम्या, घडलं-बिघडलं
0
wEBCAMERA

मुक्तपीठ टीम

कोरोनानंतर व्हिडिओ कॉलिंग आणि व्हिडीओ कॉन्फरन्सिंग हा आपल्या आयुष्याचा एक भाग बनला आहे. वेबकॅमच्या मदतीने आपण कोणाशीही कधीही बोलू शकतो. डिजिटायझेशनच्या युगात मोबाईल फोन नाही अशी एकही व्यक्ती नाही. अशा परिस्थितीत मोबाईलला वेबकॅम बनवा. चला जाणून घेवूया सोप्या स्टेप्स ज्याद्वारे मोबाईल फोन वेबकॅम म्हणून वापरू शकतो…

हे अॅप इन्स्टॉल करा आणि मोबाईला वेबकॅम बनवा…

वेबकॅम म्हणून मोबाईल फोन वापरण्यासाठी,

  • सर्वप्रथम मोबाईलमध्ये Camo अॅप किंवा Droidcam अॅप किंवा त्याची क्लायंट वर्जन इंस्टॉलर अॅप इन्स्टॉल करा.
  • हे अॅप तुम्हाला मोबाइल फोन आणि डेस्कटॉप दोन्हीमध्ये इन्स्टॉल करावे लागेल.
  • यानंतरच तुम्ही सहजपणे व्हिडिओ कॉलिंग आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करू शकता.

कसे कराल कनेक्ट?

  • यूएसबीच्या मदतीने कनेक्ट करा.
  • अॅप्लिकेशन इन्स्टॉल केल्यानंतर USB वापरून PC ला कनेक्ट करा.
  • आता काही पर्याय दिसतील.
  • येथे डेव्हलपर आणि कॅमेरा पर्यायांवर डेव्हलपर आणि कॅमेरावर क्लिक करा.
  • यानंतर मोबाइल आणि डेस्कटॉपवर इन्स्टॉल केलेल्या अॅपशी कनेक्ट करा.
  • येथे पुन्हा एक पर्याय दिसेल, त्यानंतर USB चा पर्याय निवडा आणि व्हिडिओ आणि ऑडिओचा पर्याय निवडा.
  • दिलेल्या स्टेप्स केल्यानंतर, PCमध्ये एक नवीन विंडो दिसेल, नंतर कॅमेरा आणि ऑडिओ सुरू होईल.

Tags: news2usesmartphoneWebCameraउपयोगी बातमीवेबकॅमस्मार्टफोन
Previous Post

डिजिटल रुपयामुळे नेमका कोणता फायदा…..

Next Post

आईच्या स्मरणार्थ मंदिर! आंध्रातील तरुण बांधतोय मातृमंदिर!

Next Post
Andhra Pradesh

आईच्या स्मरणार्थ मंदिर! आंध्रातील तरुण बांधतोय मातृमंदिर!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!