चांगल्या बातम्या

सॅमसंगचा अॅंड्रॉईड १२ अपडेट… जुन्या स्मार्टफोनलाही अगदी नव्यासारखा ओएस!

मुक्तपीठ टीम तुम्ही जर सॅमसंग यूजर असाल तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. सॅमसंगच्या एका ऑफरमुळे आता लवकरच सॅमसंगचे काही...

Read more

ग्रामीण भागात आरोग्य सक्षमीकरण, ‘जिजाऊ’ची आरोग्य शिबिरं

मुक्तपीठ टीम ग्रामीण भागात तसेच छोट्या शहरांसारख्या भागात आजही आरोग्य सुविधा म्हणाव्या तशा उपलब्ध नसतात. जी उपलब्धता असते तीही पुरेशी...

Read more

या हिवाळ्यात चला दक्षिणेकडे…म्हैसूर, उटी, कुन्नूरसाठी रेल्वेच्या खास ऑफर

मुक्तपीठ टीम आयआरसीटीसी ही पर्यटनाच्याबाबतीत नेहमीच अग्रेसर असते. आयआरसीटीसी नेहमीच भन्नाट टूर प्लान सादर करते. आता हिवाळा असल्याने हा पर्यटकांच्या...

Read more

म्हशींसाठी गोठ्यामध्ये स्विमिंग टँक, सांगली जिल्ह्यात शेतकरी दाम्पत्याचा अद्ययावत ‘मुक्तगोठा’

रॉबिनसन डेव्हिड/ सांगली म्हशींसाठी स्विमिंग टँक! आश्चर्य वाटलं ना? पण सांगली जिल्ह्यातील प्रगतीशील शेतकरी माणिकराव आणि उर्मिला गायकवाड यांनी अद्ययावत...

Read more

ग्लोबल वॉर्मिंगचा वेध घेणारी जागतिक महापरिषद संपली…तापमान वाढीचा प्रश्न तसाच!

मुक्तपीठ टीम ब्रिटनच्या ग्लास्गो शहरात गेल्या दोन आठवड्यांपासून हवामान बदलाच्या मुद्द्यावर सुरू असलेली COP26 महापरिषद आता संपली आहे. गेल्या दोन...

Read more

रेल्वे प्रवास होणार स्वस्त, तिकिटांवर ५३ प्रकारच्या सवलती पुन्हा लागू!

मुक्तपीठ टीम रेल्वे प्रवास लवकरच परवडणारा होईल आणि वाढलेले रेल्वे भाडे कोरेना काळात पूर्वीप्रमाणेच सामान्य होईल. यासोबतच रेल्वे मंत्रालय प्रवाशांसाठी...

Read more

राज्यातील सर्व तालुक्यात टप्प्याटप्प्याने प्रशासकीय इमारत बांधण्यात येणार

मुक्तपीठ टीम कर्जत शहर व तालुक्यातील रस्ते आणि विविध विकास कामांसाठी नियोजन करण्यात आले आहे. या विकासकामांमुळे कर्जत शहराच्या वैभवात...

Read more

अथक परिश्रम व खडतर मेहनतीतूनच घडतो यशस्वी उद्योजक- पालकमंत्री छगन भुजबळ

मुक्तपीठ टीम कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेतून सावरण्यासाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेंतर्गत बेरोजगार युवकांना स्वत:च्या व्यवसाय सुरू करण्याच्या उद्देशाने अथक प्रयत्नातून...

Read more

एकल श्रीहरी समितीचा रौप्य महोत्सवी कार्यक्रम राज्यपालांच्या उपस्थितीत संपन्न 

मुक्तपीठ टीम आदिवासी समाज आजही कठीण परिस्थितीत राहत आहे. त्यामुळे आदिवासींच्या केवळ सामाजिक व सांस्कृतिक उत्थानासाठी प्रयत्न न करता त्यांचेसही एकरूप होऊन...

Read more

नॅशनल एल्युमिनियम कंपनीत ८६ जागांसाठी भरती

मुक्तपीठ टीम नॅशनल एल्युमिनियम कंपनीत ग्रुप जनरल मॅनेजर, जनरल मॅनेजर, डेप्युटी जनरल मॅनेजर, असिस्टंट जनरल मॅनेजर, सिनियर मॅनेजर, मॅनेजर, डेप्युटी...

Read more
Page 344 of 596 1 343 344 345 596

ताज्या बातम्या

error: Content is protected !!