Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

नॅशनल एल्युमिनियम कंपनीत ८६ जागांसाठी भरती

September 6, 2026
in करिअर, चांगल्या बातम्या
0
nalco

मुक्तपीठ टीम

नॅशनल एल्युमिनियम कंपनीत ग्रुप जनरल मॅनेजर, जनरल मॅनेजर, डेप्युटी जनरल मॅनेजर, असिस्टंट जनरल मॅनेजर, सिनियर मॅनेजर, मॅनेजर, डेप्युटी मॅनेजर, असिस्टंट मॅनेजर या पदांच्या एकूण ८६ जागांसाठी ही नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, ७ डिसेंबर २०२१ पर्यंत अर्ज करु शकतात.

 

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार, १) कोणत्याही शाखेतील पदवी/ इंजिनीअरिंग पदवी २) अनुभव असणे आवश्यक आहे.

 

वयोमर्यादा

पद क्र.१ आणि २ साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय ५४ वर्षांपर्यंत, पद क्र.३ आणि ६ साठी ४८ वर्षांपर्यंत, पद क्र.४ साठी ४५ वर्षांपर्यंत, पद क्र.५ साठी ४१ वर्षांपर्यंत, पद क्र.७ साठी ३५ वर्षांपर्यंत, पद क्र.८ साठी ३२ वर्षांपर्यंत वय असावे.

 

शुल्क

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या कोणत्याही वर्गातील उमेदवारांकडून शुल्क आकारले जाणार नाही.

 

अधिक माहितीसाठी नॅशनल एल्युमिनियम कंपनीच्या अधिकृत वेबसाइट https://nalcoindia.com/ वरून माहिती मिळवू शकता.


Tags: Career Opportunitymuktpeethnalconational aluminum companyRecruitmentकरिअर संधीनॅशनल एल्युमिनियम कंपनीनोकरी-धंदा-शिक्षणरोजगारसंधी
Previous Post

किया मोटर्सची ईलेक्ट्रिक गाडी EV9 लवकरच, एका चार्जिंगमध्ये ५०० किमीपर्यंतची रेंज!

Next Post

संवेदना जागवा सरकार संवेदना…आत्महत्येचा प्रयत्न, ह्रदयविकाराने मृत्यू! एसटी कर्मचाऱ्यांमध्ये निलंबनाची दहशत!!

Next Post
st employee

संवेदना जागवा सरकार संवेदना...आत्महत्येचा प्रयत्न, ह्रदयविकाराने मृत्यू! एसटी कर्मचाऱ्यांमध्ये निलंबनाची दहशत!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!