Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सॅमसंगचा अॅंड्रॉईड १२ अपडेट… जुन्या स्मार्टफोनलाही अगदी नव्यासारखा ओएस!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या, लेटेस्ट टेक
0
Samsung Android 12 update

मुक्तपीठ टीम

तुम्ही जर सॅमसंग यूजर असाल तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. सॅमसंगच्या एका ऑफरमुळे आता लवकरच सॅमसंगचे काही जुने मॉडेलही नवीनसारखेच होतील. लवकरच सॅमसंगच्या काही मॉडेलसाठी नवीन अँड्रॉइड अपडेट जारी होणार आहेत. खरं तर, सॅमसंगने गेल्या महिन्यात त्याच्या फ्लॅगशिप गॅलेक्सी एस२१ सिरीज स्मार्टफोनसाठी अॅंड्रॉईड १२ बीटा अपडेट आणला होता. आता, कंपनीकडे त्यांच्या गॅलेक्सी एस२१ सिरीजसाठी ऑपरेटिंग सिस्टमचे स्थिर अपडेट लाँन्च करण्याची क्षमता आहे. याचा अर्थ सॅमसंग गॅलेक्सी एस२१, गॅलेक्सी एस२१+ आणि गॅलेक्सी एस२१ अल्ट्रा यूजर्स लवकरच त्यांच्या स्मार्टफोनवर अॅंड्रॉईड १२ चा अनुभव घेऊ शकतील.

 

गॅलेक्सी एस२१ कुटुंबासाठी अॅंड्रॉईड १२ बीटाचे स्टेबल अपडेट जारी करेल. गॅलेक्सी एस21 वर पाचवा अॅंड्रॉईड १२ बीटा लाँच करण्याची कंपनीची कोणतीही योजना नाही. दुसरीकडे, कंपनी आपल्या डिव्हाइसवर अॅंड्रॉईड १२ ऑपरेटिंग सिस्टमच्या स्टेबल रोलआउटवर पूर्णपणे लक्ष केंद्रित करेल. स्टेबल रोल आउटसह, कंपनी चौथ्या बीटामध्ये आढळलेले मागील काही बग काढून टाकेल.

 

हे सर्व फिचर्स नवीन अपडेटमध्ये उपलब्ध असणार…

  • अँड्रॉईड १२ अपडेटसोबत सॅमसंग स्मार्टफोन्सना नवीन सॅमसंग वन यूआय ४.० अपडेट देखील मिळेल.
  • वन यूआय ४.० सह, वापरकर्त्यांना चांगले स्टॉक अॅप्स, मटेरियल यू डायनॅमिक कलर थीम, लॉक स्क्रीन विजेट्स, कॅमेरा आणि मायक्रोफोन ऍक्सेस आणि नवीन विजेट बंद करण्यासाठी डेडिकेटेड क्विक सेटिंग्स टॉगल मिळणार.
  • कंपनीचा दावा आहे की, नवीन अपडेटमुळे डिव्हाइसची सुरक्षा आणि प्रायव्हसी देखील वाढेल.
  • वन यूआय ४.० बीटा प्रोग्राम नोव्हेंबर २०२१ च्या अखेरीस येण्याची अपेक्षा आहे.
  • अपडेट प्राप्त करणारे पहिले देश अमेरिका, ब्रिटन, चीन, जर्मनी, भारत आणि दक्षिण कोरिया असतील, नंतर आणखी देश जोडले जातील.

 

अॅंड्रॉईड १२ कसे करायचं डाउनलोड?

  • तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनच्या सेटिंग अॅपवर जावे लागेल.
  • त्यानंतर सिस्टम अपडेट पर्यायावर खाली स्क्रोल करावे लागेल. आता सिस्टम अपडेट वर टॅप करा आणि तुम्हाला अपडेट मिळाले आहे का ते तपासा.
  • तुम्हाला अपडेट मिळाले असल्यास, डाउनलोड करा आणि इंस्टॉल करा वर टॅप करा.
  • अपडेट डाऊनलोड करण्यापूर्वी यूजर्सना त्यांच्या डेटाचा बॅकअप घेण्याचा सल्ला कंपनी देते.

पाहा व्हिडीओ: 


Tags: muktpeethSamsung Android 12 updateSamsung galaxy s21Samsung galaxy s21 plusSamsung galaxy s21 ultraमुक्तपीठसॅमसंग अॅंड्रॉईड १२ अपडेटसॅमसंग गॅलेक्सी s21सॅमसंग गॅलेक्सी s21 अल्ट्रासॅमसंग गॅलेक्सी s21 प्लस
Previous Post

ग्रामीण भागात आरोग्य सक्षमीकरण, ‘जिजाऊ’ची आरोग्य शिबिरं

Next Post

डीआरडीओ नेव्हल मटेरियल्स रिसर्च लॅबॉरेटरीमध्ये सात जागांवर भरती

Next Post
drdo

डीआरडीओ नेव्हल मटेरियल्स रिसर्च लॅबॉरेटरीमध्ये सात जागांवर भरती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!