चांगल्या बातम्या

भारतीय विमानतळ प्राधिकरणात ९० जागांवर अॅप्रेंटिसशिपची संधी

मुक्तपीठ टीम भारतीय विमानतळ प्राधिकरण म्हणजेच एएआयमध्ये पदवीधर अॅप्रेंटिस, डिप्लोमा अॅप्रेंटिस आणि अशा आणखी पदांवर अॅप्रेंटिशिपची संधी आहे. पदवीधर अॅप्रेंटिस...

Read more

आतुरता ओलाच्या इलेक्ट्रिक वाहनांची, पुढच्या वर्षापर्यंत स्वस्त आणि मस्त ओला ई-गाड्या!

मुक्तपीठ टीम सध्या पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किंमतींमुळे ग्राहकांचा कल हा इलेक्ट्रिक वाहनांकडे वाढताना दिसत आहे. ओला इलेक्ट्रिकचे सीईओ भावीश अग्रवाल...

Read more

शालेय शिक्षणात सुधारणांसाठी ग्लोबल आयटी कंपन्यांसह शैक्षणिक तंत्रज्ञान मंच

मुक्तपीठ टीम कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल होत आहेत. नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यामध्ये महाराष्ट्र नेहमीच अग्रगण्य राहिला आहे. ग्रामीण...

Read more

जमिनीत ६६० किमी खोल सापडला दुर्मिळ हिरा, पृथ्वीचे अंतरंग उलगडणार!

मुक्तपीठ टीम पृथ्वीच्या पोटात तब्बल ६६० किमी खोलात मिळालेला एक हिरा शास्त्रज्ञांसाठी मोलाचा ठेवाच नाही तर पृथ्वीच्या जडणघडणीचा इतिहास सांगणारा...

Read more

नॅनो-टेक्नॉलॉजी प्रक्रियेने कपड्यांच्या प्रतिकारशक्तीत वाढ! फायबरएक्सचा स्टार्टअप!

मुक्तपीठ टीम कोरोना महामारीमुळे कधी नाही तेवढे रोगप्रतिकारशक्तीचे महत्व प्रत्येकाला उमगले. त्यातूनच मग आहाराबरोबरच इतर साधनांचाही वापर सुरु झाला. स्वाभाविकच...

Read more

मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तयारी साठी रिपब्लिकन पक्षाची महत्वपूर्ण बैठक

हेमंत रणपिसे मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पक्षाच्या मुंबई प्रदेश मधील प्रमुख कार्यकर्त्यांची महत्वपूर्ण बैठक येत्या मंगळवार दि. १६...

Read more

रत्नागिरीत भूकंपाचे धक्के, महिन्यात दुसऱ्यांदा धक्क्यांमुळे घबराट

मुक्तपीठ टीम रत्नागिरी जिल्ह्यात पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. साखरपा, संगमेश्वर आणि देवरूख परिसरात भूकंपाचे हादरे बसले आहेत. या...

Read more

योग्य मोबदल्यासाठी दर्जेदार ऊस उत्पादनावर शेतकऱ्यांनी भर देण्याची आवश्यकता

मुक्तपीठ टीम शेतकऱ्यांच्या ऊसाला योग्य दर मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीने शेतीत बदल करत ऊसाला अधिक उतारा कसा मिळेल यासाठी दर्जेदार...

Read more

उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते कार्तिकी एकादशी निमित्त विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न

मुक्तपीठ टीम महाराष्ट्र राज्यावर कृपादृष्टी कायम ठेवून राज्याची भरभराट करावी व राज्यातील शेतकरी व कष्टकरी यांना यश द्यावे. राज्यातील प्रत्येकाच्या...

Read more

डीआरडीओ नेव्हल मटेरियल्स रिसर्च लॅबॉरेटरीमध्ये सात जागांवर भरती

मुक्तपीठ टीम डीआरडीओ नेव्हल मटेरियल्स रिसर्च लॅबॉरेटरीमध्ये ज्युनिअर रिसर्च फेलो या पदावर एकूण सात जागांसाठी नोकरीची संधी आहे. पात्र आणि...

Read more
Page 343 of 596 1 342 343 344 596

ताज्या बातम्या

error: Content is protected !!