Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

रेल्वे प्रवास होणार स्वस्त, तिकिटांवर ५३ प्रकारच्या सवलती पुन्हा लागू!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
रेल्वे प्रवास

मुक्तपीठ टीम

रेल्वे प्रवास लवकरच परवडणारा होईल आणि वाढलेले रेल्वे भाडे कोरेना काळात पूर्वीप्रमाणेच सामान्य होईल. यासोबतच रेल्वे मंत्रालय प्रवाशांसाठी ५३ प्रकारच्या सवलतीच्या सुविधा पुन्हा लागू करणार आहे. ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, खेळाडू, माध्यमे आणि सैनिक इत्यादींना परवडणारी तिकिटे पुढील महिन्यापासून उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे प्रवाशांचा प्रवास स्वस्त होणार आहे. तिकिटाच्या मूळ भाड्यात २५ ते ७५ टक्के सूट देण्यात आली होती, जी कोरोना कालावधीच्या मार्गदर्शक तत्त्वांनंतर बंद करण्यात आली होती.

 

कोरोनाच्या मार्गदर्शक सूचनांनंतर ज्येष्ठ नागरिक, अपंग आणि खेळाडूंना सवलत बंद करण्यात आली होती

  • आता रेल्वे मंत्रालय ट्रेनमधून विशेष दर्जा काढून सुविधा पुन्हा लागू करणार आहे.
  • इतकेच नाही तर प्रवाशांना आता केवळ अनारक्षित तिकीट प्रणाली (UTS) द्वारे लांब पल्ल्याच्या ट्रेनचे तिकीट मिळू शकणार आहे.
  • सध्या निवडक गाड्यांची तिकिटे यूटीएसवरूनच उपलब्ध आहेत, त्यामुळे प्रवाशांवर भाड्याचा भार जास्त आहे.
  • स्पेशल ट्रेनचा दर्जा हटवताच भाडेही कमी होणार आहे.

 

कोरोनाच्या काळात रेल्वेने रेल्वे तिकिटावरील सवलती केल्या होत्या बंद

  • यापूर्वी प्रवाशाचे वय संगणकावर फीड करताच प्रवाशाला आपोआप सवलतीचे तिकीट मिळायचे.
  • आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांनंतर आरक्षण कार्यालयातील सॉफ्टवेअरमध्ये सवलतीच्या तिकीटावर बंदी घालण्यात आली होती.
  • सुमारे अडीच वर्षांपासून प्रवाशांना विशेष श्रेणीच्या गाड्यांमध्ये प्रवास करावा लागला.

 

शारीरिकदृष्ट्या अपंग प्रवाशांना स्लीपर आणि थर्ड एसीमध्ये ७५ टक्के आणि फर्स्ट आणि सेकंड एसीमध्ये ५० टक्के सूट मिळते. अंध प्रवाशासोबत प्रवास करणाऱ्या व्यक्तीला राजधानी आणि शताब्दी सारख्या महत्त्वाच्या गाड्यांमध्ये ३ एसी क्लासमध्ये २५ टक्क्यांपर्यंत सूट मिेळेल.

इतर प्रवाशांना संगणकीकृत आरक्षण तिकीट खरेदी करून प्रवास करावा लागत आहे. उत्तर प्रदेश, बिहार, बंगाल, ओडिशा आणि अन्य राज्यांमध्ये सामान्य तिकिटांवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही महागडी तिकिटे घ्यावी लागतात. जेव्हा यूटीएसवरून लांब पल्
ल्याची तिकिटे उपलब्ध होतील आणि विशेष ट्रेनचा दर्जा काढून टाकला जाईल, तेव्हा अशा प्रवाशांना पुन्हा सामान्य डब्यातून स्वस्त प्रवास करण्याची संधी मिळेल. ३० नोव्हेंबरनंतर ही सुविधा केव्हाही सुरू होऊ शकते, असे मिळालेल्या माहितीनुसार स्पष्ट झाले आहे.


Tags: IndiaIndian Railwaymuktpeethrailway ticketभारतमुक्तपीठरेल्वे तिकिटरेल्वे प्रवास
Previous Post

नागपूर करार पाळा! विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूरलाच घ्या!! आशिष देशमुखांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Next Post

ग्लोबल वॉर्मिंगचा वेध घेणारी जागतिक महापरिषद संपली…तापमान वाढीचा प्रश्न तसाच!

Next Post
World Council on Global Warming

ग्लोबल वॉर्मिंगचा वेध घेणारी जागतिक महापरिषद संपली...तापमान वाढीचा प्रश्न तसाच!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!