अखेर शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात ठाकरेंच्या शिवसेनेशी भाजपा लढणार! शिंदेंच्या शिवसेनेने ‘अंधेरी’ सोडली!!
मुक्तपीठ टीम अंधेरी पोटनिवडणूकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या उमेदवार ऋतुजा रमेश लटकेंचा राजीनामा स्वीकारल्यानंतर या निवडणुकीत शिंदे गट लढवणार...