Monday, September 7, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

‘आप’ला ईडी ताप! दिल्ली न्यायालय काय म्हणालं? ईडीग्रस्तांना दिलासा…

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
satyandar jain

मुक्तपीठ टीम

आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांना दिल्ली उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांच्यावरील बेनामी संपत्ती व्यवहाराचा खटला न्यायालयाने बंद केला आहे. बेनामी व्यवहार (प्रतिबंध) सुधारणा कायद्यांतर्गत त्यांच्याविरुद्धच्या कारवाईला आव्हान देणाऱ्या याचिकेला परवानगी देऊन उच्च न्यायालयाने सत्येंद्र जैन यांना मोठा दिलासा दिला आणि या कायद्यांतर्गत त्यांच्याविरुद्धची सर्व कार्यवाही रद्द केली आहे.

प्रामाणिक माणसाला इतके महिने जबरदस्तीने तुरुंगात टाकले- केजरीवाल

  • सत्येंद्र जैन यांच्यावरील खटला बंद केल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विट करून केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला.
  • केजरीवाल यांनी ट्विट केले की, न्यायालयाने सत्येंद्र जैन यांच्यावरील खटला फेटाळला.
  • त्यांनी एका प्रामाणिक माणसाला इतके महिने जबरदस्तीने तुरुंगात टाकले आहे.
  • या लोकांनी खोट्या केसेस करण्याऐवजी राष्ट्र उभारणीच्या कामात आपला वेळ लावला तर किती बरे होईल!

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी मंगळवारी दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. ज्यामध्ये मनी लाँड्रिंग प्रकरण दुसऱ्या न्यायालयात हस्तांतरित करण्याच्या कनिष्ठ न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध जैन यांचा अर्ज फेटाळण्याच्या दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देण्यात आले आहे.सत्येंद्र जैन सध्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असल्याची माहिती आहे. २०१७ मध्ये, बेनामी कंपन्यांकडून जमीन खरेदी-विक्रीच्या प्रकरणात प्राप्तिकर विभागाने बेनामी व्यवहार सुधारणा कायदा २०१६ अंतर्गत जैन यांच्यावुरुद्ध तरास सुरु केला होता.


Tags: Delhi High Courtआम आदमी पक्षदिल्ली उच्च न्यायालयमनी लॉन्ड्रिंगसत्येंद्र जैन
Previous Post

इतिहास घडणार! धनंजय चंद्रचूड भारताचे नवे सरन्यायाधीश होणार! पित्यानंतर पुत्रही!

Next Post

पशुवैद्यकांनी पशुपालकांकडे जावून जनावरांचे लसीकरण करावे – सचिन्द्र प्रताप सिंह

Next Post
Lumpy Diseases

पशुवैद्यकांनी पशुपालकांकडे जावून जनावरांचे लसीकरण करावे - सचिन्द्र प्रताप सिंह

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!