Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

अखेर शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात ठाकरेंच्या शिवसेनेशी भाजपा लढणार! शिंदेंच्या शिवसेनेने ‘अंधेरी’ सोडली!!

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
murji patel

मुक्तपीठ टीम

अंधेरी पोटनिवडणूकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या उमेदवार ऋतुजा रमेश लटकेंचा राजीनामा स्वीकारल्यानंतर या निवडणुकीत शिंदे गट लढवणार की भाजपा असा  अशी चर्चा रंगू लागली होती. भाजपाकडून मुरजी पटेलांचं नाव आघाडीवर होते. परंतु, गेल्या दोन दिवसांपासून शिंदे गटाकडून उमेदवार उतरवण्याचे संकेत दिले जात होते. मात्र आता  मुरजी पटेल यांना भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.  त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके विरुद्ध भाजपचे मुरजी पटेल हा सामना होणार आहे.

मुरजी पटेल कमळ या चिन्हावर निवडणूक लढवणार!!

  • अंधेरी मतदारसंघ शिवसेनेकडे असल्याने या जागेवर शिंदे गटाकडू दावा केला जात होता.
  • त्यामुळे मुरजी पटेल नेमकं कुणाच्या चिन्हावर निवडणूक लढणार याबद्दल संभ्रम होता.
  • मात्र गुरुवारी संध्याकाळी वर्षा या निवासस्थानी भाजपा नेते आशिष शेलार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात बैठक झाली.
  • त्यामध्ये ही जागा भाजपाला सोडण्यावर दोन्ही बाजूने एकमत झालं.
  • त्यानंतर भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी मुरजी पटेल यांना कॉल करून कमळ या चिन्हावर निवडणूक लढवण्याच्या सूचना दिल्या.

मुरजी पटेलांसाठी भाजपाच्या मोठ्या नेत्यांचा प्रचार

  • अंधेरी पूर्व मतदारसंघात शिंदे गटापेक्षा भाजपची मोठी ताकत असल्याने या जागेसाठी भाजपा आग्रही होता.
  • त्यांचा उमेदवारही ठरला होता.
  • मुरजी पटेल यांनी निवडणुकीची तयारीही सुरू केली होती.
  • पण शिंदे गटाकडूनही या जागेवर दावा करण्यात येत होता.
  • शिंदे गटाच्या ढाल तलवार या चिन्हावर मुरजी पटेल यांनी निवडणूक लढवावी असाही एक मतप्रवाह निर्माण झाला होता.
  • त्यानंतर आज ही जागा भाजपाच लढवेल यावर एकमत झालं.
  • त्यामुळे मुरजी पटेल यांनी आज आपल्या उमेदवारीचा अर्ज भरायला निघाले आहेत.
  •  मुरजी पटेलांसाठी भाजपा नेते आशिष शेलार, निलेश राणे आणि बाळासाहेबांची शिवसेनेचे नेते दिपक केसरकर प्रसाचारासाठी आले आहेत.

Tags: Andheri By ElectionsBJPMurji PatelRutuja Latkeअंधेरी पोटनिवडणूकऋतुजा लटकेभाजपामुरजी पटेल
Previous Post

आयआरसीटीसीत ‘कॉम्प्युटर ऑपरेटर अॅंड प्रोग्रामिंग असिस्टंट’ पदावर अॅप्रेंटिसशिपची संधी

Next Post

देशभर पावसाचं अतीच झालं…मात्र, बिहारात दुष्काळ!

Next Post
Nitish kumar (2)

देशभर पावसाचं अतीच झालं...मात्र, बिहारात दुष्काळ!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!