Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

‘ठाकरे’च नेते, ‘शिवसेना’च पक्ष आणि ‘मशाल’च चिन्ह! ऋतुजा रमेश लटकेंचा लढण्याचा निर्धार!!

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
Rutuja latake

मुक्तपीठ टीम

शिवसेनेचे दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांच्या राजीनाम्यावरून चांगलचं राजकारण तापलं आहे. ऋतुजा लटके बुधवारी मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्या भेटीसाठी आल्या होत्या. यावेळी त्यांनी आमची निष्ठा उद्धव साहेबांसोबत आपण शिवसेनेच्या मशाल चिन्हावरच आपण निवडणूक लढणार असल्याचं स्पष्ट केलं. मुंबई महापालिका सेवेचा राजीनामा देण्यासाठी आवश्यक प्रक्रिया ऋतुजा लटके यांनी केली आहे. राजीनामा मंजूर करण्याची मागणी त्या पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्याकडे करणार आहेत.

काय म्हणाल्या ऋतुजा लटके?

  • ऋतुजा लटके या आज महापालिका कार्यालयात आल्या आहेत. महापालिकेच्या सहायक आयुक्तांकडे राजीनाम्याबाबतची माहिती घेण्यासाठी त्या आल्या आहेत. यावेळी मीडियाने त्यांना घेरलं असता त्यावर त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.
  • तुमच्यावर दबाव असल्याची चर्चा आहे, असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यावर ऋतुजा लटके यांनी माझ्याकडे बघितल्यावर तुम्हाला वाटतंय का माझ्यावर दबाव आहे म्हणून? असं प्रतिप्रश्न त्यांनी केला.
  • मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना आपण भेटल्याचं बोललं जात आहे, या प्रश्नावरही त्यांनी नकारात्मक प्रतिक्रिया दिली.

मी निवडणूक लढणार ती मशाल या चिन्हावरच!!

  • आमची निष्ठा उद्धव साहेबांसोबत आहे.
  • माझे पती रमेश लटकेंची निष्ठा उद्धव साहेब आणि बाळासाहेबांसोबत होती.
  • आता मी कमिश्नर साहेबांना भेटणार आहे. राजीनाम्याबाबत विनंती करणार की आजच्या आज मंजूर करावा. सोमवारी नोटीस पे – चलन जीएडीकडून दिलं, मी पेमेंट केलं.
  • सोमवारपासून तिसरा दिवस आहे मी जीएडी कार्यालयात येऊन बसतेय.
  • एओंनी सांगितलं की सगळं रेडी आहे, फक्त सहीमुळे तुमचा राजीनामा मंजूर करायचा राहिला आहे.
  • मी निवडणूक लढणार ती मशाल या चिन्हावरच.

Tags: BMCIqbal Singh ChahalRutuja LatkeUddhav Thackerayइकबाल सिंह चहलउद्धव ठाकरेऋतुजा लटकेमुंबई महापालिका
Previous Post

आकृतीबंध मंजूरीनंतर प्रकल्पग्रस्तांच्या ५ टक्के जागा भरण्याची कार्यवाही करावी- कृषिमंत्री अब्दुल सत्तार

Next Post

‘तारक मेहता’च्या दया बेनला कर्करोग? ‘जेठालाल’कडून ऐका फेक की फॅक्ट…

Next Post
Tarak Mehta Ka Ooltah Chashma

'तारक मेहता'च्या दया बेनला कर्करोग? 'जेठालाल'कडून ऐका फेक की फॅक्ट...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!