Tag: आयकर विभाग

रात्री अनिल देशमुख तर दिवसा अजित पवारांवर आफत! हजार कोटींची मालमत्ता जप्त करण्याची आयकर नोटीस!

मुक्तपीठ टीम माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अटकेनंतर आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अडचणीत वाढ झाली आहे. आयकर विभागाने अजित ...

Read more

महाराष्ट्रातील एका प्रभावशाली कुटुंबाच्या सहभागातून बेहिशेबी निधी! आयकर धाडींबद्दल प्रेसनोट!

मुक्तपीठ टीम आयकर विभागाने मुंबईतील दोन बांधकाम व्यवसायातील समूह आणि त्यांच्याशीसंबंधित काही व्यक्ती/ संस्थांच्या कार्यालयांवर छापे टाकून जप्तीची कारवाई केली ...

Read more

आयकर खात्याची धाड…१४२ कोटीची रोकड जप्त! कार्यालय औषध कंपनीचं!!

मुक्तपीठ टीम आयकर विभागाने नुकतचं हैदराबाद स्थित हेटेरो फार्मास्यूटिकल ग्रुप (हेटेरो फार्मा) वर छापेमारी केली. या छापेमारी दरम्यान हेटेरो फार्मास्टुटिकलच्या ...

Read more

“अजित पवारांशी संबंधित आयकर छाप्यांचा भाजपाशी संबंध जोडणे हास्यास्पद”

मुक्तपीठ टीम उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित व्यक्तींच्या घरे किंवा कार्यालयांवर आयकर खात्याने टाकलेल्या छाप्यांचा संबंध भारतीय जनता पार्टीशी जोडणे ...

Read more

“आयकर विभागाच्या छाप्यांबाबत आघाडी सरकारने खुलासा करावा”

मुक्तपीठ टीम आयकर विभागाने महाराष्ट्रात घातलेल्या छाप्यांतून उघड झालेली माहिती अत्यंत धक्कादायक आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्या, नियुक्त्या तसेच सरकार दरबारी ...

Read more

“पाहुणे घरातून गेल्यानंतर मी माझी भूमिका मांडेन”!

मुक्तपीठ टीम कारखान्यांवरील आयकर कारवाईचे काही नाही, पण बहिणींवरील धाडींमुळे राजाकारण किती खाली घसरले ते दिसत असल्याची उद्विग्न प्रतिक्रिया गुरुवारी ...

Read more

किरीट सोमय्या बुधवारी आणि आयकर धाडी गुरुवारी!

मुक्तपीठ टीम राज्यातील आघाडी सरकारवर तुटून पडलेले भाजपाचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या हे बुधवारी सातारा आणि बारामती दौऱ्यावर होते. ...

Read more

“अजित पवारांचे नातेवाईक म्हणून धाडी, तर राजकारण कोणत्या स्तरावर ते दिसते!”

मुक्तपीठ टीम अजित पवारांचे नातेवाईक म्हणून जर धाड टाकली असेल तर कुठल्या स्तरावर जाऊन या वेगवेगळ्या संस्थांचा वापर केला जातोय ...

Read more

शाही लग्न सोहळ्यांचा खर्च नाही दाखवला तर ७७ टक्के जबर दंड!

मुक्तपीठ टीम लग्नसोहळा म्हटलं तर एकीकडे आनंद असतोच मात्र दुसरीकडे लग्नाचा खर्चही असतो. बहुतेकजणांना आपलं लग्न हे शाही पद्धतीने आणि ...

Read more

आयटीच्या ई-फाइलिंग पोर्टलमध्ये सुधारणा, नऊ कोटींपर्यंत करदात्यांकडून वापर

मुक्तपीठ टीम प्राप्तिकर विभागाचे ई-फाइलिंग पोर्टल (www.incometax.gov.in) ७ जून, २०२१ रोजी सुरू करण्यात आले.तेव्हापासून करदात्यांनी आणि व्यावसायिकांनी पोर्टलमध्ये आलेल्या समस्या ...

Read more
Page 2 of 3 1 2 3

ताज्या बातम्या

error: Content is protected !!