Monday, September 7, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

शाही लग्न सोहळ्यांचा खर्च नाही दाखवला तर ७७ टक्के जबर दंड!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
income tax

मुक्तपीठ टीम

लग्नसोहळा म्हटलं तर एकीकडे आनंद असतोच मात्र दुसरीकडे लग्नाचा खर्चही असतो. बहुतेकजणांना आपलं लग्न हे शाही पद्धतीने आणि धुमधडाक्यात करायचे असते. मात्र आता शाही लग्न सोहळ्यांचा खर्च आयकर आपल्याला दाखवायला लागणार आहे. जर तसे झालं नाही तर ७७ टक्के दंडाच्या स्वरुपात कर भरावा लागणार आहे.

 

आयकर नियमांमध्ये बरेचसे बदल करण्यात आले आहेत, या नियमांबद्दल माहिती असणे खूप महत्वाचे आहे. आयकर नियमांनुसार उत्पन्नाचे स्त्रोत माहित असले पाहिजेत आणि जर तसे नसेल तर आपण मोठ्या अडचणीत येऊ शकतो. आता शाही लग्नाचा खर्च तुमच्या रिटर्न फाइलमध्ये दाखवावा लागणार आहे.

 

जर तुम्ही बोगस रिटर्न फाईल बनवली तर तुम्हाला मोठा फटका बसू शकतो. येथे हे जाणून घेणे महत्वाचे आहे की जर तुम्ही नियमित करदाता असाल तर तुम्हाला उत्पन्नाचे योग्य स्त्रोत माहित असले पाहिजेत. उदाहरणार्थ, समजा तुम्ही लग्नात ५० लाख खर्च केले आहेत आणि तुम्हाला आयकर विभागाकडून ५० लाख रुपयांचा हिशोब मागण्याची नोटीस मिळाली आहे. आपण स्त्रोताबद्दल योग्य माहिती देखील देऊ शकत नाही आणि हा खर्च परताव्यामध्ये देखील नमूद केलेला नाही. यावर तुम्हाला ३७ लाखांपेक्षा जास्त कर जमा करावा लागेल.

 

आयकरच्या कलम ११ मध्ये उल्लेख

  • कर तज्ज्ञांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्राप्तिकर कलम ११५मध्ये असे नमूद केले आहे की तुम्हाला आयकर फाइल आणि दाखवलेल्या उत्पन्नाची माहिती असणे आवश्यक आहे.
  • लग्नात खर्च केल्यानंतरही, जर ती रिटर्न फाइलमध्ये दर्शविली नाही, तर आयकर कारवाई केली जाते.
  • या नियमानुसार, ६० टक्के कर आणि दंड आणि उपकर मिळून ७७.२५ टक्के कर आहे.

 

आता लग्नावर जास्त जीएसटी

  • आता लग्नांमध्येही जीएसटीही जास्त असेल.
  • आता १८ टक्के जीएसटी लग्नाचा हॉलवर देखील भरावा लागेल.
  • अलीकडे लग्नाच्या हॉलवर १५% जीएसटी होता.
  • यापुढे लग्नात ५.५० लाख खर्च झाला तर सरासरी ९२ हजार ५०० रुपये जीएसटी भरावा लागेल.

Tags: 77 percent penaltyroyal wedding expensesआयकर विभागशाही लग्न सोहळा
Previous Post

“सुदृढ आरोग्यासाठी अन्नसुरक्षा महत्वाची”: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Next Post

‘आधार’ झाले अकरा वर्षांचं…देशात पहिलं ओळखपत्र दिलं ते ‘आधार गाव’ महाराष्ट्रातील!

Next Post
UIDAI

'आधार' झाले अकरा वर्षांचं...देशात पहिलं ओळखपत्र दिलं ते 'आधार गाव' महाराष्ट्रातील!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!