Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आयकर खात्याची धाड…१४२ कोटीची रोकड जप्त! कार्यालय औषध कंपनीचं!!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
income tax

मुक्तपीठ टीम

आयकर विभागाने नुकतचं हैदराबाद स्थित हेटेरो फार्मास्यूटिकल ग्रुप (हेटेरो फार्मा) वर छापेमारी केली. या छापेमारी दरम्यान हेटेरो फार्मास्टुटिकलच्या कार्यालयात आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना एका कपाटात तब्बल १४२ कोटी रुपये सापडले आहेत. या फार्मा कंपनीची उलाढाल जवळपास ७५०० कोटी रुपये इतकी आहे. या कंपनीने कोरोना व्हॅक्सिन स्पुतनिक व्हीच्या निर्मितीसाठी रशियासोबत करार केला होता. मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम मिळताच प्राप्तिकर विभागाचे अधिकारीही चक्रावून गेले.

 

एका कपाटात १४२ कोटीची रोकड!

  • अहवालानुसार, या छाप्यात ५५० कोटी रुपयांचे बेहिशेबी उत्पन्न सापडले.
  • आश्चर्याची गोष्ट म्हणजे केवळ १४२ कोटी रुपयांची रोकड सापडली.
  • कपाटात भरलेल्या पैशाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला.
  • अलीकडेच, हेटेरो फार्मास्युटिकल ग्रुपवरील आयकर विभागाने ६ राज्यांमधील सुमारे ५० ठिकाणी सर्च ऑपरेशन (हेटेरो फार्मा आयटी रेड) केले आहे.

 

कंपनीचा उद्योग कोणता?

  • सीबीडीटीने म्हटले आहे की हेटरो ग्रुप हा औषध निर्मिती, उत्पादन आणि विक्री उद्योगात आहे.
  • त्याची बहुतेक उत्पादने अमेरिका आणि दुबईसारख्या देशांमध्ये आणि काही आफ्रिकन आणि युरोपियन देशांमध्ये निर्यात केली जातात.
  • हेटेरो समूह कोरोनाच्या उपचारासाठी वापरण्यात आलेल्या रेमडेसिविर आणि फेविपीरावीरसारख्या विविध औषधांच्या निर्मितीच्या निमित्ताने प्रकाशझोतात आला होता.
  • भारत, चीन, रशिया, इजिप्त, मेक्सिको आणि इराणमध्ये २५ हून अधिक ठिकाणी उत्पादन सुविधा आहेत.

Tags: Hetero Pharmaceutical GroupHyderabadincome taxआयकर विभागहेटरो ग्रुप
Previous Post

मराठा आरक्षणासाठी खा. संभाजी छत्रपतींचा पुन्हा एल्गार! २५ ऑक्टोबरपासून दौरा!!

Next Post

रंगभूमीचा पडदा उघडताच पहिला नाट्य प्रयोग वांद्रे पश्चिम येथे रंगणार

Next Post
Ashish Shelar

रंगभूमीचा पडदा उघडताच पहिला नाट्य प्रयोग वांद्रे पश्चिम येथे रंगणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!