Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

रात्री अनिल देशमुख तर दिवसा अजित पवारांवर आफत! हजार कोटींची मालमत्ता जप्त करण्याची आयकर नोटीस!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
ajitdada pawar

मुक्तपीठ टीम

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अटकेनंतर आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अडचणीत वाढ झाली आहे. आयकर विभागाने अजित पवार यांच्याशी संबंधित पाच संपत्ती जप्त करण्याची नोटीस देण्यात आली आहे. ही संपत्ती जवळपास १००० कोटींपेक्षा जास्त असल्याची माहीती आहे.

 

या संपत्तीवर जप्तीचे आदेश

  • जरंडेश्वर शुगर फॅक्ट्री- बाजार मूल्य: सुमारे ६०० कोटी
  • साऊथ दिल्लीमधीली फ्लॅट-बाजार मूल्य: सुमारे २० कोटी
  • पार्थ पवार यांचं निर्मल ऑफिस-बाजार मूल्य: सुमारे २५ कोटी
  • निलय नावाने गोव्यात बनलेला रिसॉर्ट-बाजार मूल्य: सुमारे २५० कोटी
  • महाराष्ट्रात २७ वेगवेगळ्या ठिकाणी जमीन-बाजार मूल्य: सुमारे ५०० कोटी

किरीट सोमय्यांचे आरोप

  • गेल्या काही दिवसांपासून अजित पवार आणि त्यांचे कुटुंब आणि निकटवर्तीयांच्या घरी आयकर विभागाने घाडी घातल्या होत्या.
  • भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी अजित पवारांच्या कुटुंबीयांविरोधात तक्रार केली होती.
  • बेनामी पद्धतीने संपत्ती गोळा करण्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला होता.
  • मोहन पवार हे जरंडेश्वर कारखान्याचे एक मालक आहेत.
  • पवार परिवाराचे जावई आणि अन्य सदस्यांच्या खात्यात कोट्यावधी रुपयांची ट्रान्सफर झाल्याची खळबळजनक माहिती सोमय्या यांनी ट्विटरवर दिली होती.
  • अजित पवार, त्यांची पत्नी सुनेत्रा अजित पवार, मुलगा पार्थ अजित पवार, आई आशा अनंतराव पवार, बहीण विजया मोहन पाटील, जावई मोहन पाटील, बहीण नीता पाटील यांच्या बँक खात्यात ही बेनामी आवक आल्याचे व्यवहार आढळून आले आहेत.
  • १ हजार ५० कोटी रुपयांची बेनामी संपत्ती समोर आली आहे, त्याचबरोबर १८४ कोटी रुपयांची रोकड, दागिने, आर्थिक व्यवहारांचे कागदपत्र इ.
  • इन्कम टॅक्सच्या हाती लागले असल्याचे ट्विटद्वारे माहिती किरीट सोमय्या यांनी दिली होती.
  • त्यानंतर आता आयकर विभागाने ही संपत्ती जप्त करण्याचे आदेश दिले आहेत.

Tags: ajit pawarincome taxKirit Somaiyaअजित पवारअनिल देशमुखआयकर विभागकिरीट सोमय्या
Previous Post

मालेगावातील खाकुर्डीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण

Next Post

प्रादेशिक कौशल्य स्पर्धेत महाराष्ट्राचे घवघवीत यश, २२ सुवर्ण, २, ३ रजत अशी ४५ पदकांची नं. १ कमाई!

Next Post
regional skill development competition

प्रादेशिक कौशल्य स्पर्धेत महाराष्ट्राचे घवघवीत यश, २२ सुवर्ण, २, ३ रजत अशी ४५ पदकांची नं. १ कमाई!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!