Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

किरीट सोमय्या बुधवारी आणि आयकर धाडी गुरुवारी!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
kirit somaiya-ajit pawar

मुक्तपीठ टीम

राज्यातील आघाडी सरकारवर तुटून पडलेले भाजपाचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या हे बुधवारी सातारा आणि बारामती दौऱ्यावर होते. त्यांच्या दौऱ्यात त्यांनी अजित पवारांवर कुटुंबियांवर हल्लाबोल करत आरोपांच्या फैरी झाडल्या होत्या. त्यांच्या दौऱ्याला २४ तास उलटत नाहीत तोच गुरुवारी आयकर विभागाकडून पुणे आणि सातारा जिल्ह्यात धाडी घातल्या आहेत. आयकरच्या धाडींचे लक्ष्य अजित पवार यांचे निकटवर्तीय असल्याचे दिसून येत आहे.

 

पुणे मोदीबाग

  • राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे पुण्यातील मोदी बाग या सोसायटीत राहतात.
  • उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बहीण नीता पाटील याही त्याच सोसायटीत राहतात.
  • या सोसायटीतही आयकर विभागाचं धाडसत्र सुरु असल्याची बातमी सकाळी आली.

 

पुणे पंचवटी भाग

  • उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या बहीण डॉ. रजनी इंदुलकर यांच्या निवासस्थानी आयकर खात्याची धाड सुरु आहे.
  • पुण्यातील पंचवटी भागात इंदुलकर यांचे निवासस्थान आहे.
  • सकाळपासून इंदुलकर यांच्या घरात आयकर तपासणी सुरु आहे.

बारामतीच्या डायनॅमिक्स कंपनीत शोध

  • पवारांचा बालेकिल्ला असणाऱ्या बारामतीच्या डायनॅमिक्स कंपनीत आयकर खात्याची चौकशी सुरू आहे.
  • आयकर पथक कागदपत्रांची कसून तपासणी करत आहे.

 

आठ तासांपासून छाननी

  • अजित पवार यांच्याशी संबंधित असलेल्या दौंड तालुक्यातील आलेगाव येथील दौंड शुगर साखर कारखान्यावरही धाड मारण्यात आली आहे.
  • पहाटे सहा वाजताच या अधिकाऱ्यांनी कारखान्यावर येऊन धाड घातली.
  • कारखान्यातील महत्वाच्या फाइल, कागदपत्रांची तपासणी केली.
  • ही तपासणी दहा तासांपासून सुरु आहे.

 

सातारच्या जरंडेश्वर साखर कारखान्यावरही धाड

  • सातारा जिल्ह्यातील जरंडेश्वर साखर कारखान्यावरही आयकर विभागाची तपासणी सुरु आहे.
  • जरंडेश्वर साखर कारखाना अजित पवार यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात आहे.
  • किरीट सोमय्यांनी हा साखर कारखाना सहकारीचा खासगी केल्यानंतरची खासगी कंपनी ही अजित पवारांशी संबंधित असल्याचा आरोप केला आहे.

 

अजित पवारांच्या वर्तुळातील साखर कारखान्यांवर आयकर धाडी

  • पुणे – दौंड शुगर्स
  • अहमदनगर – आंबालिका शुगर्स
  • सातारा – जरंडेश्वर साखर कारखाना
  • नंदुरबार – पुष्पदनतेश्वर शुगर
  • या खासगी साखर कारखान्यांवर आयकर विभागाची कारवाई सुरु आहे.

 

“अजित पवारांमध्ये हिंमत असेल तर जरंडेश्वर साखर कारखान्याचा मालक सांगावा”!

  • किरीट सोमय्या यांचे अजित पवारांना थेट आव्हान
  • सोमय्या यांनी अजित पवारांवर प्रश्नांची सरबत्ती केली आहे.
  • जरंडेश्वर साखर कारखान्याचा मालक कोण?
  • अजित पवारांमध्ये हिंमत असेल तर सांगावे
  • आता साखत कडू वाटायला लागली का?
  • कारखाने लुटताना काही वाटलं नाही का?
  • अजित पवारांनी राऊतांकडून शिकावं. बेनामी कारभार कोर्टात सांगा. मग कोणी धाड घालणार नाही
  • ठाकरे-पावर घोटाळेबाज सरकार, घोटाळेबाजांवर कारवाई होणारच

Tags: ajit pawarKirit SomaiyaNCPsupriya suleआयकर विभागउपमुख्यमंत्री अजित पवारशरद पवारसुप्रिया सुळे
Previous Post

कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी मुंबईत इन्फोसिस फाऊंडेशनची ‘आशा’ धर्मशाळा!

Next Post

क्रूझवरील छापा प्रकरणातील सर्व अधिकाऱ्यांवर एनसीबी डीजीने तात्काळ कारवाई करावी! : सचिन सावंत

Next Post
क्रूझवरील छापा प्रकरणातील सर्व अधिकाऱ्यांवर एनसीबी डीजीने तात्काळ कारवाई करावी! : सचिन सावंत

क्रूझवरील छापा प्रकरणातील सर्व अधिकाऱ्यांवर एनसीबी डीजीने तात्काळ कारवाई करावी! : सचिन सावंत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!