मुक्तपीठ – चांगल्या बातम्या, स्पष्ट विचार!
www.muktpeeth.com वेचक वेधक बातमीपत्र
गुरुवार, २० मे २०२१
तुळशीदास भोईटे / सरळस्पष्ट:
रेल्वे अलर्ट! लाखो उत्तर भारतीय मुंबईत परतत आहेत! तपासणीत गफलत तर पुन्हा कोरोना उफाळण्याची भीती!
शेतकऱ्यांच्या संतापाची मोदी सरकारकडून दखल, खत अनुदान वाढीचा निर्णय!
आता घरीच करा कोरोना चाचणी, पुण्याच्या कंपनीच्या किटला आयसीएमआरची मंजुरी
“पत्र लिहिणाऱ्या मंत्र्यांनी कॅबिनेटमध्ये पत्रकारांच्या विषयावर ब्र देखील काढला नाही”- एस. एम. देशमुख
मुंबईच्या समुद्रात बेपत्ता असलेल्यांसाठी प्रार्थना…सुखरुप परतू दे सारे!
प्रा. शुद्धोधन कांबळे यांनी गावकुसाबाहेरच्या लोकांचे जीवन प्रखरतेनं मांडणाऱ्या ‘कर्णन’ या तामिळ चित्रपटाचा घेतलेला वेध:
“कर्णनः अन्यायाविरोधात लढणारी धगधगती मशाल”
उद्योजकीय, वित्तीय व व्यवस्थापन सल्लागार, ज्येष्ठ लेखक, विचारवंत डॉ. गिरीश जाखोटिया यांचे मुक्त चिंतन:
“अनुयायीच तत्वज्ञानाचा पराभव करतात तेव्हा …… !”
परमबीर सिंहांभोवती फास आवळणार? बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी पोलीस तपास सुरु
चक्रीवादळाचा चिपळूणमधील आंबा बागायतींना मोठा फटका
“चक्रीवादळांचा मुकाबला करण्यासाठी कायमस्वरूपी नियोजन करा”
ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांचे निर्देश
रेमडेसिवीरसह इतरही प्रायोगिक औषधं, पद्धती कोरोना उपचार पद्धतीतून वगळणार?
अध्यात्म
“भक्ती” – सुमेधा उपाध्ये यांचा खास लेख
उपयोगी बातमी
प्रधानमंत्री आवास योजना: खरंच आहोत का आपण लाभार्थी? असं तपासा…
लेटेस्ट टेक
व्हॉट्सअॅपने आणले ‘हे’ नवीन फीचर, असलीच पाहिजे माहिती…
आरोग्य
व्हिटॅमिन सी जेवढं आरोग्यदायी…तेवढेच अती घ्याल तर हानिकारक!
मनोरंजन
संदीप खरेंच्या काव्यकथा स्टोरीटेलच्या ऑडिओबुकमध्ये खास मुलांसाठी!
इतर बातम्या
“सामाजिक संस्थांच्या सहकार्यामुळे कोरोनाविरोधी लढ्याला मोठी ताकद मिळेल” -उपमुख्यमंत्री अजित पवार
“पिण्याच्या पाण्यासाठी “स्व. मीनाताई ठाकरे ग्रामीण पाणी साठवण योजना” राबविणार”
पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांची माहिती
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोणते निर्णय?
“राज्यात ‘मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम’ राबविणार” – नवाब मलिक
“भाजपा पालिकेविरोधात सदोष वृक्षवधाची याचिका दाखल करणार”- प्रभाकर शिंदे
“खत दरवाढ दोन दिवसात मागे न घेतल्यास काँग्रेस राज्यव्यापी घंटानाद आंदोलन करणार!”: नाना पटोले
नोकरी-धंदा-शिक्षण
डेडिकेटेड फ्राइट कॉरिडॉर कॉर्पोरेशनमध्ये १०७४ जागांवर संधी
बृहन्मुंबई महानगरपालिकेत १८५ जागांसाठी भरती
रोजगार संधीविषयीच्या अधिक माहितीसाठी आणि इतर चांगल्या, सरळस्पष्ट बातम्या, विश्लेषणासाठी मुक्तपीठच्या www.muktpeeth.com वेबसाईटला भेट द्या.
चांगल्या बातम्या
#मुक्तपीठ गुरुवारचे गुड न्यूज मॉर्निंग बातमीपत्र
मन प्रसन्न करणाऱ्या चांगल्या बातम्या
पाहा व्हिडीओ: आज रोहिणी ठोंबरेचं गुड न्यूज मॉर्निंग बातमीपत्र