Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

डेडिकेटेड फ्राइट कॉरिडॉर कॉर्पोरेशनमध्ये १०७४ जागांवर संधी

September 6, 2026
in करिअर
0
dfccil

मुक्तपीठ टीम

 

डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशन ऑफ इंडियात १०७४ जागांसाठी भरती आहे. जुनियर मॅनेजर (सिव्हिल) या पदासाठी ३१ जागा, जुनियर मॅनेजर (ऑपरेशन्स अॅन्ड बीडी) या पदासाठी ७७ जागा, जुनियर मॅनेजर (मेकॅनिकल) या पदासाठी ३ जागा, एक्झिक्यूटिव्ह (सिव्हिल) या पदासाठी ७३ जागा, एक्झिक्यूटिव्ह (इलेक्ट्रिकल) या पदासाठी ४२ जागा, एक्झिक्यूटिव्ह (सिग्नल अॅन्ड टेलीकम्यूनिकेशन) या पदासाठी ८७ जागा, एक्झिक्यूटिव्ह (ऑपरेशन्स अॅन्ड बीडी) या पदासाठी २३७ जागा, एक्झिक्यूटिव्ह (मेकॅनिकल) या पदासाठी ३ जागा, जुनियर एक्झिक्यूटिव्ह (इलेक्ट्रिकल) या पदासाठी १३५ जागा, जुनियर एक्झिक्यूटिव्ह (सिग्नल अॅन्ड टेलीकम्यूनिकेशन) या पदासाठी १४७ जागा, जुनियर एक्झिक्यूटिव्ह (ऑपरेशन्स अॅन्ड बीडी) या पदासाठी २२५ जागा, जुनियर एक्झिक्यूटिव्ह (मेकॅनिकल) या पदासाठी १४ जागा अशा एकूण १०७४ जागांसाठी भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, २३ जुलै २०२१ पर्यंत अर्ज करु शकतात. या रोजगारसंधीविषयी अधिक माहितीसाठी मुक्तपीठच्या www.muktpeeth.com वरील नोकरी-धंदा-शिक्षण कॅटेगरी तपासा.

 

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार, १) पद क्र.१- ६०% गुणांसह सिव्हिल इंजिनीअरिंग पदवी.
२) पद क्र.२- ६०% गुणांसह एमबीए/ पीजीडीबीए/ पीजीडीबीएम/ पीजीडीए (मार्केटिंग/बिजनेस ऑपरेशन/कस्टमर रिलेशन/फायनान्स)
३) पद क्र.३- ६०% गुणांसह मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल/ मेकाट्रॉनिक्स / इंडस्ट्रियल/प्रोडक्शन/ ऑटोमोबाईल/उत्पादन/इन्स्ट्रुमेंटेशन अॅन्ड कंट्रोल/इलेक्ट्रॉनिक्स अॅन्ड कम्युनिकेशन्स इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग पदवी
४) पद क्र.४- ६०% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा समतुल्य
५) पद क्र.५- ६०% गुणांसह इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स/ पॉवर सप्लाई / इन्स्ट्रुमेंटेशन अॅन्ड कंट्रोल/ इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंटेशन / अप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स /डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स / पॉवर इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग डिप्लोमा
६) पद क्र.६- ६०% गुणांसह संबंधित इंजिनिअरिंग डिप्लोमा
७) पद क्र.७- ६०% गुणांसह पदवीधर
८) पद क्र.८- ६०% गुणांसह मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / उत्पादन / मेकाट्रॉनिक्स / प्रोडक्शन / ऑटोमोबाईल / इंस्ट्रुमेंटेशन अॅन्ड कंट्रोल इंजिनिअरिंग डिप्लोमा
९) पद क्र.९- ६०% गुणांसह १०वी उत्तीर्ण २) ६०% गुणांसह आयटीआय (इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिशियन/वायरमन/इलेक्ट्रॉनिक्स)
१०) पद क्र.१०- १) ६०% गुणांसह १०वी उत्तीर्ण २)६०% गुणांसह आयटीआय (इलेक्ट्रॉनिक्स / कम्युनिकेशन / आयटी / टीव्ही अॅन्ड रेडिओ / इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंटेशन / इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स / अप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स / डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स / पॉवर इलेक्ट्रॉनिक्स /कॉम्प्युटर / कॉम्प्युटर नेटवर्किंग / डेटा नेटवर्किंग)
११) पद क्र.११- ६०% गुणांसह १०वी उत्तीर्ण +६०% गुणांसह आयटीआय किंवा कोणत्याही शाखेतील पदवी.
१२) पद क्र.१२- १) ६०% गुणांसह १०वी उत्तीर्ण २)६०% गुणांसह आयटीआय (फिटर / इलेक्ट्रिशियन / मोटर मेकॅनिक / इलेक्ट्रॉनिक्स अॅन्ड इन्स्ट्रुमेंटेशन) असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

पद क्र.१ ते ३ साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १८ ते २७ वर्षे, पद क्र.४ ते ८ साठी १८ ते ३० वर्षे,
पद क्र.९ ते १२ साठी १८ ते ३० वर्षे असावे.

 

शुल्क

पद क्र.१ ते ३ साठी अर्ज करणाऱ्या जनरल / ओबीसी / ईडब्ल्यूएस उमेदवारांकडून १००० रूपये शुल्क आकारले जाईल तर, पद क्र.४ ते ८ साठी जनरल / ओबीसी / ईडब्ल्यूएस उमेदवारांकडून ९०० रूपये शुल्क, पद क्र.९ ते १२ साठी जनरल / ओबीसी / ईडब्ल्यूएस उमेदवारांकडून ७०० रूपये शुल्क आकारले जाईल.

अधिक माहितीसाठी

डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडच्या अधिकृत वेबसाइट https://dfccil.com/ वरून माहिती मिळवू शकता.

 

पाहा व्हिडीओ:

 


Tags: dfccilडेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडनोकरीरोजगार संधी
Previous Post

टाटा, हिरोनंतर बजाजनेही वाढवली विनामूल्य सर्व्हिसची मुदत

Next Post

शेतकऱ्यांच्या संतापाची मोदी सरकारकडून दखल, खत अनुदान वाढीचा निर्णय!

Next Post
pm

शेतकऱ्यांच्या संतापाची मोदी सरकारकडून दखल, खत अनुदान वाढीचा निर्णय!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!