Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आता घरीच करा कोरोना चाचणी, पुण्याच्या कंपनीच्या किटला आयसीएमआरची मंजुरी

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
rapid test

मुक्तपीठ टीम

देशात कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेचा उद्रेक सुरुच असताना रोज मोठ्या प्रमाणावर चाचण्या कराव्या लागत आहेत. त्यामुळे कोरोना चाचणी करण्यासाठी नागरिकांना काहीवेळा अडचणींचा सामनाही करवा लागत आहे. त्यातून आता एक मार्ग मिळाला आहे. पुण्यातील कंपनी माय लॅब डिस्कवरी सॉल्यूशन लिमिटेडने होम आयसोलेशन टेस्टिंग किट तयार केला आहे. इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्च म्हणजेच आयसीएमआरने घरीच कोरोना चाचणी करण्यासाठी माय लॅबच्या होम सेल्फ या रॅपिड अँटीजन टेस्ट किटला मंजुरी दिली आहे. या किटद्वारे लोकांना नाकातून सँपल घेऊन घरच्या घरीच चाचणी करता येईल. यासाठी नवीन मार्गदर्शक सूचनादेखील जारी केल्या आहेत.

घरच्या घरी स्वत:च करण्यासाठी किट आणि अॅप आवश्यक

  • आयसीएमआरने सांगितल्यानुसार, होम टेस्टिंग फक्त सिम्प्टोमॅटिक म्हणजे लक्षण असणाऱ्या रुग्णांसाठी आहे.
  • तसंच असे नागरिक जे पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आले असतील.
  • होम टेस्टिंग किटने ही चाचणी मॅन्युअल पद्धतीने होईल.
  • यासाठी गूगल प्ले स्टोअर आणि अॅपल स्टोअरवरुन अॅप डाउनलोड करावा लागेल.
  • मोबाइल अॅपवरुन पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह रिपोर्ट मिळेल.

कोविसेल्फने कशी करायची घरच्या घरी कोरोना चाचणी?

  • कोविसेल्फ नावाच्या या किटद्वारा नाकातून सँपल घ्यावे लागेल.
  • होम टेस्टिंग करणाऱ्याला टेस्ट स्ट्रिपचा फोटो घ्यावा लागेल.
  • हा फोटो आयसीएमआरच्या टेस्टिंग पोर्टलवर स्टोअर होईल.
  • यानंतर तो व्यक्ती पॉझिटिव्ह किंवा निगेटीव्ह असल्याचे समजेल.
  • पॉझिटिव्ह आल्यानंतर होम आयसोलेशनसाठी आयसीएमआर आणि आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे लागेल.
  • लक्षणं असूनही त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह येईल त्यांना आरटी-पीसाआर चाचणी करावी लागेल.
  • होम आयसोलेशन टेस्टिंग किटसाठी पुण्यातील कंपनी माय लॅब डिस्कवरी सॉल्यूशन लिमिटेड मंजूरी देण्यात आली आहे.


Tags: coronaICMRMylab Discovery Solutionsrapid antigen test kitइंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्चकोरोनामाय लॅब डिस्कवरी सॉल्यूशन लिमिटेडरॅपिड अँटीजन टेस्ट किट
Previous Post

मुंबईच्या समुद्रात बेपत्ता असलेल्यांसाठी प्रार्थना…सुखरुप परतू दे सारे!

Next Post

“चक्रीवादळांचा मुकाबला करण्यासाठी कायमस्वरूपी नियोजन करा”

Next Post
nitin raut

"चक्रीवादळांचा मुकाबला करण्यासाठी कायमस्वरूपी नियोजन करा"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!