Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

चक्रीवादळाचा चिपळूणमधील आंबा बागायतींना मोठा फटका

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
mango 3

मुक्तपीठ टीम

तौक्ते चक्रीवादळाने रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा बागायत दारांचे मोठं नुकसान झालंय. ऐन काढणीच्या हंगामातच आंबा गळून पडला असून बागांमध्ये आंब्याचा अक्षरशः आंब्याचा सडा पडलाय . मागीलवर्षी निसर्ग चक्रीवादळात झाडे पडली होती त्यामुळे यंदा पीक कमी होते. ते देखील निसर्गाच्या दुष्टचक्रात बुडाले . लागोपाठच्या संकटांनी बागायतदार हवालदिल झालाय. यावर पाहूया स्पेशल रिपोर्ट ….

mango tree 2

रत्नागिरी जिल्‍हयात सरासरी मे महिन्यात आंबा काढणी सुरू होते गेल्यावर्षी बागाच उध्वस्त झाल्या मात्र यावर्षी तसे पीक बऱ्यापैकी आले होते त्यामुळे बागायतदार समाधानी होता चिपळूण तालुक्यातील शिरगाव येथील जयंत शिंदे यांच्या सहा एकर आंब्याच्या बागेत १०० झाडे आहेत दरवर्षी पन्नास हजार आंब्याचे पीक येते तसे याहीवर्षी आंब्याचे पीक आले होते आणि पिकाची काढणी सुरू होती आता कुठे तरी आंब्याला चांगला दर मिळेल अशी त्यांना आशा होती

mango tree

जयंत शिंदे म्हणाले, हातातोंडाशी आलेल्या पिकाना तोक्त चक्रीवादळ यांनी झोडून काढले त्यामुळे शिंदे यांच्या बागेतील २० कलमाची झाडे जमीन दोस्त झाली तर आंबा गळून पडला त्यामुळे लाख रुपये नुकसान झाले आहे त्यातच सुरू झालेल्या अवकाळी पावसाने उभ्या पिकावर नांगर फिरवला. त्यामुळे सरकारने भरघोस मदत द्यावी अशी मागणी बागायदार करत आहेत पण आता सरकार नेमके काय करणार ? आंबा बागायदार यांना किती भरपाई देणार याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.

mango

जयंत शिंदे हे चिपळूनचे रहिवासी आहेत, त्यांनी सांगितले की, आज जवळजळ दोन दिवस चक्रीवादळ देशात, कोकणात घोंगावत आहे. त्याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. कारण आमची ५० एकरवर असणारी ८, १० झाडं जमिनदोस्त झाली. झाडं गेलीच पण झाडावर असणारा आंबा जो विक्रीसाठी होता तो संपूर्ण गळून गेला आणि जवळजवळ लाखो रुपयांच नुकसान झालं. आमची उपजिवीकाचं यावर असल्याने आमचा सारखा शेतकरी पुन्हा कसा उभा राहणार. आम्हाला शासनाने भरघोस मदत केली पाहिजे.गेल्या वर्षीही वादळ आलं यावर्षी ही आलं त्यात लॉकडाऊन यामुळे माल बाजारात जात नाही आहे. म्हणून शेतकरी हवालदिल झाला आहे.

tree 2


Tags: mangoratnagiritauktae cycloneजयंत शिंदेतौक्ते चक्रीवादरत्नागिरी
Previous Post

“राज्यात ‘मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम’ राबविणार” – नवाब मलिक

Next Post

राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत कोणते निर्णय?

Next Post
cabinet meeting

राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत कोणते निर्णय?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!