Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

रेमडेसिवीरसह इतरही प्रायोगिक औषधं, पद्धती कोरोना उपचार पद्धतीतून वगळणार?

May 19, 2021
in आरोग्य
0
remdesivir

मुक्तपीठ टीम

देशात कोरोना विरुद्धच्या लढाईत कोरोना रुग्णांवरील प्लाझ्मा थेरपी कोरोना उपाचाराच्या यादीतून केंद्र सरकारने वगळली आहे. त्यानंतर आता कोरोना उपचारात सर्वात जास्त मागणी आणि वरदान ठरलेले रेमडेसिविर इंजेक्शनही उपचाराच्या यादीतून वगळण्याची शक्यता आहे. कोरोना रुग्णांवर उपचार करताना रेमडेसिविर इंजेक्शनचा परिणाम होत असल्याचे कोणतेही ठोस पुरावे अद्याप मिळालेले नाहीत. त्यामुळे हा निर्णय होण्याची शक्यता आहे.

रेमडेसिविरसह इतरही प्रायोगिक उपचार बंद होणार?

  • रेमडेसिवीर इंजेक्शनमुळे कोरोना रुग्णावर काही सकारात्मक परिणाम करत असल्याचे कोणतेही ठोस पुरावे नाहीत.
  • त्यामुळे रेमडेसिविर उपचाराच्या यादीतून वगळण्याची मागणी होत आहे.
  • प्लाझ्मा थेरपीनंतर कोरोना रुग्णावर उपचारासाठी वापरण्यात येणाऱ्या सर्व प्रकारच्या प्रायोगिक उपचारांना तसंच औषधांना यादीतून वगळले जाऊ शकते.
  • त्यांच्या वापरामुळे करोना रुग्णावर कोणत्याही प्रकारचा सकारात्मक परिणाम होत असल्याचे पुरावे नाहीत.
  • जी औषधं परिणामकारक ठरत आहेत, त्यांच्या योग्य परीक्षणानंतर तीच कोरोना उपचार यादीत राहतील.

Tags: coronaplasma therapyremdesivir injectionकोरोनाप्लाझ्मा थेरपीरेमडेसिविर इंजेक्शन
Previous Post

व्हिटॅमिन सी जेवढं आरोग्यदायी…तेवढेच अती घ्याल तर हानिकारक!

Next Post

बृहन्मुंबई महानगरपालिकेत १८५ जागांसाठी भरती

Next Post
bmc

बृहन्मुंबई महानगरपालिकेत १८५ जागांसाठी भरती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!