Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

व्हॉट्सअॅपने आणले ‘हे’ नवीन फीचर, असलीच पाहिजे माहिती…

September 6, 2026
in लेटेस्ट टेक
0
whatsapp

मुक्तपीठ टीम

अनेक महिन्यांपासून आपल्या पॉलिसीमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या लोकप्रिय इन्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप आपल्या यूजर्ससाठी नव-नवीन फीचर्स आणत आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला व्हॉट्सअॅपने आपल्या नवीन फीचर्सना रोल आउट करण्यास सुरुवात केल्याची माहिती दिली आहे. काही नवीन फीचर्ससुद्धा आणत असल्याचे जाहीर केले आहे. तसेच कंपनीने नुकतेच आपल्या युजर्ससाठी ‘स्प्लॅश स्क्रीन फीचर’ हे नवीन फीचर्स रोल आउट करण्यास सुरुवात केली आहे.

या यूजर्ससाठी हे फीचर

  • लाईट आणि डार्क स्प्लॅश स्क्रीन फीचर एक वर्षापूर्वी अँड्रॉईड आणि आयओएस यूजर्सना देण्यात आले होते.
  • आता हे फीचर व्हॉट्सअॅप वेब आणि डेस्कटॉप यूजर्ससाठीही देण्यास सुरुवात केली आहे.
  • हे नवीन फीचर व्हॉट्सअॅप वेब व्हर्जनच्या २.२११९.६ या अपडेटच्या रुपात उपलब्ध करुन देण्यात आले आहे.

व्हॉट्सअॅपचे नवीन स्टिकर पॅक

  • याशिवाय व्हॉट्सअॅपने एक नवीन स्टिकर पॅक देखील सादर केले आहे.
  • या नवीन स्टिकर पॅकला ‘शेअर आशियन लव्ह’ असे म्हटले गेले आहे.
  • हा स्टिकर पॅक १.८ एमबीचा आहे.
  • हा पॅक कंपनीच्या अँड्रॉईड आणि आयओएसमध्ये डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे.

Tags: new featureWhatappइन्टंट मेसेजिंग अॅपव्हॉट्सअॅप
Previous Post

“चक्रीवादळांचा मुकाबला करण्यासाठी कायमस्वरूपी नियोजन करा”

Next Post

रेल्वे अलर्ट! लाखो उत्तर भारतीय मुंबईत परतत आहेत! तपासणीत गफलत तर पुन्हा कोरोना उफाळण्याची भीती!

Next Post
Corona

रेल्वे अलर्ट! लाखो उत्तर भारतीय मुंबईत परतत आहेत! तपासणीत गफलत तर पुन्हा कोरोना उफाळण्याची भीती!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!