चांगल्या बातम्या

कल्याण – शीळ फाटा मार्गावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी प्रयत्नशील – उदय सामंत

मुक्तपीठ टीम  कल्याण - शीळ मार्गावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी मोठागांव डोंबिवली (प) ते माणकोली रस्ता कमी लांबीचा व कमी खर्चाचा...

Read more

बाळगंगा प्रकल्पग्रस्तांवरील खटले मागे घेण्यासंदर्भात लवकरच निर्णय – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुक्तपीठ टीम रायगड जिल्ह्यातील बाळगंगा धरण संघर्ष व पुनर्वसन समितीचे कार्यकर्ते आणि प्रकल्पग्रस्तावरील गुन्हे मागे घेण्यासंदर्भात लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे...

Read more

आयआयटी मुंबईत सिनियर प्रोजेक्ट असिस्टंट पदावर ३२ जागांसाठी नोकरीची संधी

मुक्तपीठ टीम आयआयटी मुंबईत सिनियर प्रोजेक्ट असिस्टंट या पदावर एकूण ३२ जागांसाठी करिअर संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, ०६...

Read more

एल अँड टी कन्स्ट्रक्शनच्या पॉवर ट्रान्समिशन आणि वितरण विभागाला जगभरातून कंत्राटे

मुक्तपीठ टीम एल अँड टी कन्स्ट्रक्शनच्या पॉवर ट्रान्समिशन आणि वितरण व्यवसाय विभागाला भारत आणि परदेशातून विविध ईपीसी कंत्राटे मिळाली आहेत. व्यवसायाच्या रिन्यूएबल विभागाला ओमकारेश्वर धरण जलाशयापाशी ९० मेगावॉट सोलर पीव्ही प्लँट स्थापन करण्यासाठी ईपीसी कंत्राट मिळाले आहे. हा जलाशय मध्य प्रदेशातील खांडवा जिल्ह्यात वसलेला असून जवळपास वर्षभर त्यातील पाण्याची पातळी बदलत नाही. हा जलाशय जगातील सर्वात मोठ्या तरंगत्या सौर उद्यानापैकी एक म्हणून उदयास येत आहे. त्याशिवाय उत्तर प्रदेशामध्ये सुधारित सुधारणांशी जोडलेलेल्या वितरण योजनेअंतर्गत वितरण पायाभूत सुविधांच्या विकासाचे काम हाती घेतले जाणार आहे. या नुकसान कमी करण्यासाठी प्रयत्नशील पॅकेजमध्ये जिओस्पॅशियल इन्फर्मेशन सिस्टीम (जीआयएस) वापरून असेट मॅपिंग केले जाणार आहे. परदेशी बाजारपेठांपैकी दक्षिण आफ्रिकेत कंपनीने ४००kV आणि २२५kV ट्रान्समिशन लाइन्सची स्थापना केली आहे. त्याशिवाय कंपनीने सारावाक, मलेशियाच्या बिनतुलु या समुद्रकिनारी वसलेल्या शहरात १३२ kV चे सबस्टेशन उभारण्याचे कंत्राटही जिंकले आहे. पार्श्वभूमी: लार्सन अँड टुब्रो ही भारतीय बहुराष्ट्रीय कंपनी असून ईपीसी प्रकल्प, उच्च तंत्रज्ञान उत्पादन आणि सेवा क्षेत्रात कार्यरत आहे. कंपनी जगभरातील ५० देशांत कार्यरत आहे. दमदार, ग्राहक केंद्रीत दृष्टीकोन आणि उच्च दर्जाचा सातत्यपूर्ण ध्यास यांमुळे एल अँड टी गेल्या आठ दशकांपासून प्रमुख व्यवसायांमध्ये आघाडीचे स्थान टिकवून आहे. प्रकल्प वर्गवारी वर्गवारी सिग्नीफिकंट लार्ज मेजर मेगा मूल्य कोटी रुपयांत 1,000 ते 2,500 2,500 ते 5,000 5,000 ते 7,000 >7,000...

Read more

आदिवासी मंत्रालयाचा एकलव्य निवासी शाळांतील शिक्षकांसाठी क्षमता निर्मिती कार्यक्रमासाठी अॅमेझॉनशी भागीदारी!

मुक्तपीठ टीम एनईएसटीएस अर्थात आदिवासी विद्यार्थ्यांसाठीच्या राष्ट्रीय शिक्षण संस्थेने एकलव्य मॉडेल निवासी शाळेतील शिक्षकांसाठी थेट संवादातून क्षमता निर्मितीचा दोन दिवसीय...

Read more

नागपूर येथे भारतीय महसूल सेवेच्या ७६व्या तुकडीचे प्रवेशपूर्व प्रशिक्षण

मुक्तपीठ टीम सचोटी, नम्रता, नैतिकता आणि लोकसेवक म्हणून बांधिलकीची भावना हे घटक प्रशिक्षणार्थी अधिकारी यांनी आत्मसात केले पाहिजे. पारदर्शकता, प्रगतीशील...

Read more

आता भारतातही ई-पासपोर्ट! परदेशात फिरणं होणार सोपं!!

मुक्तपीठ टीम भारत सरकार २०२३ पासून देशातील नागरिकांना ई-पासपोर्ट जारी करणार आहे. यासाठी सात वर्षांत टप्प्याटप्प्याने माहिती व तंत्रज्ञानाच्या पायाभूत...

Read more

सफाई कामगारांना मालकी हक्कानेच घरे – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुक्तपीठ टीम “ज्यांची २५ वर्षें सेवा झाली आहे त्या सर्व सफाई कामगारांना मालकी हक्कानेच घरे देण्यात येतील, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणावीस...

Read more

वन्य प्राण्यांमुळे नुकसान झाल्यास २६ दिवसांत नुकसानभरपाई – वन मंत्री सुधीर मुनगंटीवार

मुक्तपीठ टीम “कोणत्याही शेतकऱ्याचे वन्य प्राण्यांमुळे नुकसान होऊ नये ही शासनाची भूमिका आहे. असे झाल्यास २६ दिवसांच्या आत नुकसानभरपाई देण्यात...

Read more
Page 7 of 596 1 6 7 8 596

ताज्या बातम्या

error: Content is protected !!