Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

एल अँड टी कन्स्ट्रक्शनच्या पॉवर ट्रान्समिशन आणि वितरण विभागाला जगभरातून कंत्राटे

September 5, 2026
in चांगल्या बातम्या
0
L&T

मुक्तपीठ टीम

एल अँड टी कन्स्ट्रक्शनच्या पॉवर ट्रान्समिशन आणि वितरण व्यवसाय विभागाला भारत आणि परदेशातून विविध ईपीसी कंत्राटे मिळाली आहेत.

व्यवसायाच्या रिन्यूएबल विभागाला ओमकारेश्वर धरण जलाशयापाशी ९० मेगावॉट सोलर पीव्ही प्लँट स्थापन करण्यासाठी ईपीसी कंत्राट मिळाले आहे. हा जलाशय मध्य प्रदेशातील खांडवा जिल्ह्यात वसलेला असून जवळपास वर्षभर त्यातील पाण्याची पातळी बदलत नाही. हा जलाशय जगातील सर्वात मोठ्या तरंगत्या सौर उद्यानापैकी एक म्हणून उदयास येत आहे.

त्याशिवाय उत्तर प्रदेशामध्ये सुधारित सुधारणांशी जोडलेलेल्या वितरण योजनेअंतर्गत वितरण पायाभूत सुविधांच्या विकासाचे काम हाती घेतले जाणार आहे. या नुकसान कमी करण्यासाठी प्रयत्नशील पॅकेजमध्ये जिओस्पॅशियल इन्फर्मेशन सिस्टीम (जीआयएस) वापरून असेट मॅपिंग केले जाणार आहे.

परदेशी बाजारपेठांपैकी दक्षिण आफ्रिकेत कंपनीने ४००kV आणि २२५kV ट्रान्समिशन लाइन्सची स्थापना केली आहे.

त्याशिवाय कंपनीने सारावाक, मलेशियाच्या बिनतुलु या समुद्रकिनारी वसलेल्या शहरात १३२ kV चे सबस्टेशन उभारण्याचे कंत्राटही जिंकले आहे.

पार्श्वभूमी:

लार्सन अँड टुब्रो ही भारतीय बहुराष्ट्रीय कंपनी असून ईपीसी प्रकल्प, उच्च तंत्रज्ञान उत्पादन आणि सेवा क्षेत्रात कार्यरत आहे. कंपनी जगभरातील ५० देशांत कार्यरत आहे. दमदार, ग्राहक केंद्रीत दृष्टीकोन आणि उच्च दर्जाचा सातत्यपूर्ण ध्यास यांमुळे एल अँड टी गेल्या आठ दशकांपासून प्रमुख व्यवसायांमध्ये आघाडीचे स्थान टिकवून आहे.

प्रकल्प वर्गवारी

वर्गवारी

सिग्नीफिकंट लार्ज मेजर मेगा

मूल्य कोटी रुपयांत

1,000 ते 2,500 2,500 ते 5,000 5,000 ते 7,000 >7,000

 


Tags: good newsGood news MorningL&TL&T ConstructionLarsen & Toubro Limitedएल अँड टी कन्स्ट्रक्शनगुड न्यूजगुड न्यूज मॉर्निंगट्रान्समिशन आणि वितरण विभाग
Previous Post

आदिवासी मंत्रालयाचा एकलव्य निवासी शाळांतील शिक्षकांसाठी क्षमता निर्मिती कार्यक्रमासाठी अॅमेझॉनशी भागीदारी!

Next Post

आयआयटी मुंबईत सिनियर प्रोजेक्ट असिस्टंट पदावर ३२ जागांसाठी नोकरीची संधी

Next Post
IIT Mumbai

आयआयटी मुंबईत सिनियर प्रोजेक्ट असिस्टंट पदावर ३२ जागांसाठी नोकरीची संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!