Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आता भारतातही ई-पासपोर्ट! परदेशात फिरणं होणार सोपं!!

September 5, 2026
in चांगल्या बातम्या
0
E Passport

मुक्तपीठ टीम

भारत सरकार २०२३ पासून देशातील नागरिकांना ई-पासपोर्ट जारी करणार आहे. यासाठी सात वर्षांत टप्प्याटप्प्याने माहिती व तंत्रज्ञानाच्या पायाभूत सुविधांच्या उभारणीवर २६८.८७ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने या प्रकरणी केलेल्या कारवाईच्या उत्तरात संसदेच्या स्थायी समितीला ही माहिती दिली.

मंत्रालयाने माहिती दिली की, नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर आणि एनआयसीएसआय यांनी विविध प्रकल्प प्रस्ताव मंत्रालयाकडे सादर केले आहेत ज्यात तपशीलवार प्रकल्प अहवाल, व्यावसायिक आणि मसुदा करारांचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटरद्वारे ई-पासपोर्ट प्रकल्प सुरू करण्यासाठी एकूण अंदाजे खर्च २६८.६७ कोटी रुपये आहे. हे प्रामुख्याने ई-पासपोर्ट जारी करण्यासाठी माहिती आणि तंत्रज्ञान पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या दृष्टीने आहे.

ई-पासपोर्ट वितरण केव्हा सुरू होणार? जाणून घ्या

  • परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, तपशीलवार प्रकल्प अहवालाअंतर्गत ई-पासपोर्टशी संबंधित व्यवस्था तयार करण्यासाठी एनआयसीएसआयकडून मंत्रालयाला प्राप्त झालेल्या प्रस्तावाच्या मंजुरीच्या तारखेपासून सहा महिने लागतील.
  • नियोजन आराखडा तयार झाल्यानंतर मंत्रालयाकडून थर्ड पार्टी ऑडिट केले जाईल, त्यानंतर नागरिकांना ई-पासपोर्टचे वितरण सुरू केले जाईल, असे सांगण्यात आले.

माहिती व तंत्रज्ञानाच्या पायाभूत सुविधांच्या उभारणीवर सात वर्षांत किती खर्च केला जाणार?

  • मंत्रालयाने संसदीय समितीला सांगितले की, यामध्ये सात वर्षांच्या कालावधीत २६८.६७ कोटी रुपये अंदाजे खर्चाचा समावेश असेल.
  • मंत्रालय वाटप केलेल्या रकमेमध्ये ई-पासपोर्ट प्रकल्पाचे व्यवस्थापन करण्यास सक्षम असेल.
  • पी. चौधरी यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या अहवालानुसार पहिल्या वर्षी १३०.५८ कोटी रुपये, दुसऱ्या वर्षी २५.०३ कोटी रुपये
  • तिसऱ्या वर्षी २५.०३ कोटी रुपये, चौथ्या वर्षी २५.०३ कोटी रुपये, पाचव्या वर्षी २५.०३ कोटी रुपये
  • सहाव्या वर्षी २४.४६ कोटी रुपये आणि सातव्या वर्षी १३.५१ कोटी रुपये खर्च केले जातील.

संसदीय समितीने म्हटले आहे की, मंत्रालय दरवर्षी आपल्या वाटप केलेल्या निधीतून कोणत्याही कपातीशिवाय ई-पासपोर्ट प्रकल्प व्यवस्थापित करण्यास सक्षम असेल, परंतु दरवर्षी इच्छित निधी जारी केला जाईल याची खात्री करणे आवश्यक आहे.


Tags: E Passportgood newsGood news MorningIndia GovtNational Informatics CentreNICSIई-पासपोर्टएनआयसीएसआयगुड न्यूजगुड न्यूज मॉर्निंगनॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटरभारत सरकार
Previous Post

अखेर १ वर्ष १ महिना २७ दिवसांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख जेलबाहेर!

Next Post

नागपूर येथे भारतीय महसूल सेवेच्या ७६व्या तुकडीचे प्रवेशपूर्व प्रशिक्षण

Next Post
Inauguration of Induction Training of the 76th Batch of Indian Revenue Service

नागपूर येथे भारतीय महसूल सेवेच्या ७६व्या तुकडीचे प्रवेशपूर्व प्रशिक्षण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!