Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मधुमेह आहे…शेंगदाणे खावे की नाहीत?

September 5, 2026
in आरोग्य, उपयोगी बातम्या
0
peanut

मुक्तपीठ टीम

मधुमेह हा असा आजार आहे की, तो एकदा कोणाला जडला की पुन्हा आयुष्यभर पाठलाग सोडत नाही. मधुमेह रुग्णांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्याने अनेक आजारांचा धोकाही वाढतो. मधुमेहामध्ये रक्तातील साखरेचे प्रमाण खूप वाढू लागते. रक्तातील ग्लुकोज हा शरीरातील ऊर्जेचा मुख्य स्त्रोत आहे, जो आपल्याला सेवन केलेल्या अन्नातून मिळतो. मधुमेहाच्या रुग्णांसाठी आहारात काही पदार्थांचे सेवन करणे खूप फायदेशीर आहे. शेंगदाणे हे ही असाच एक पदार्थ आहे ज्याच्या सेवनामुळे शरीरात ऊर्जा राहते. मधुमेह असलेल्या रूग्णांनी शेंगदाणे तर खावेत परंतु, ते प्रमाणात खावेत.

हिवाळ्यात शेंगदाणे खाणे हे शरीरास फायदेशीर ठरते. प्रथिने, कार्बोहायड्रेट्स, फॅट आणि फायबर भरपूर प्रमाणात असलेले शेंगदाणे शरीराला ऊर्जा देतात आणि प्रतिकारशक्ती मजबूत करतात. शेंगदाण्यात पोटॅशियम, तांबे, कॅल्शियम, मॅंगनीज आणि लोह असते ज्यामुळे पचनास मदत होते. मधुमेहाच्या रुग्णांसाठी शेंगदाण्याचे सेवन खूप फायदेशीर आहे.

शेंगदाणे खाल्ल्याने मधुमेह नियंत्रणात राहतो?

  • शेंगदाणे हे असेच एक अन्न आहे ज्याचा ग्लायसेमिक इंडेक्स १४ आहे जो खूप कमी आहे.
  • शेंगदाण्याचा ग्लायसेमिक इंडेक्स सफरचंदापेक्षा कमी आहे, त्यामुळे मधुमेही रुग्ण शेंगदाण्याचे सेवन करू शकतात.
  • शेंगदाण्यामध्ये प्रथिने जास्त असतात आणि कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण कमी असते.
  • शेंगदाण्यामध्ये चरबीचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे मधुमेही रुग्णांनी ते जास्त प्रमाणात खाणेही टाळावे.
  • १०० ग्रॅम शेंगदाण्यामध्ये ५९० कॅलरीज असतात. मधुमेहाचे रुग्ण मर्यादित प्रमाणात शेंगदाणे खाऊ शकतात.

शेंगदाणा खाण्यासोबतच पीनट बटरही खाता येते. जे लोक सकाळी शेंगदाणे खातात, त्यांच्या रक्तातील साखर सामान्य राहते. जर उच्च ग्लायसेमिक इंडेक्स असलेल्या पदार्थांसोबत शेंगदाणे खाल्ले तर इन्सुलिनची वाढ देखील कमी होते. शेंगदाणामध्ये भरपूर मॅग्नेशियम असते जे रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी प्रभावी आहे.


Tags: diabeteshealthnews2usePeanutआरोग्यडायबिटीसशेंगदाणे
Previous Post

एनसीबीचे उपमहासंचालक ज्ञानेश्वर सिंह यांच्याविरुद्ध प्राप्त तक्रारींची माहिती देण्यास नकार

Next Post

गुगलच्या विरोधात उभी ठाकली भारतीय कंपनी! जाणून घ्या कारण…

Next Post
google

गुगलच्या विरोधात उभी ठाकली भारतीय कंपनी! जाणून घ्या कारण...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!