आरोग्य

मुंबईत डॉक्टर, पोलीस कोरोनाग्रस्त! मनपाची कठोर पावलं, ५५ पेक्षा जास्त वयाच्या पोलिसांना WFH!

मुक्तपीठ टीम महाराष्ट्रात कोरोनाने थैमान घातले आहे. राजधानी मुंबईत कोरोनाने कहर केला असल्याने चिंता वाढली आहे, त्यातच आता जे जे...

Read more

राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागाचं गेल्या दोन वर्षांत अहोरात्र काम! आरोग्यसेवा सुसज्ज!!

राजेश टोपे / सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री कोरोना विषाणूच्या साथीमुळे सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचे महत्त्व आधिक अधोरेखित झाले आहे....

Read more

तिसरी लाट! मुंबईतील कोरोना संसर्ग त्सुनामी वेगानं, लॉकडाऊन होणार की निर्बंध वाढणार?

मुक्तपीठ टीम राज्यात कोरोनाचा फैलाव वाढत आहे. राजधानी मुंबईत तर कोरोनाचा विस्फोट पाहिला तर आता चिंता वाढत आहे. एकीकडे गेल्या...

Read more

कोरोनाविषयी डॉक्टर आणि सामान्यांच्या मार्गदर्शनासाठी ज्येष्ठ डॉक्टरांचा टास्क फोर्स!

मुक्तपीठ टीम कोरोनाच्या दोन्ही लाटानंतर आता तिसरी लाट उसळू लागली आहे. पुन्हा एकदा राज्यात दिवसेंदिवस कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. याच...

Read more

राज्यात २६ हजार ५३८, तर मुंबईत १५ हजार नवे रुग्ण! पुणे अडीच हजारावर!

मुक्तपीठ टीम आज राज्यात २६,५३८ नवीन रुग्णांचे निदान. आज ५,३३१ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण ६५,२४,२४७ करोनाबाधित रुग्ण...

Read more

राज्यात १८ हजार ४६६, तर मुंबईत १० हजार ६०६ नवे रुग्ण, पुण्यात १,६४९! ४,५५८ रुग्ण बरे!

मुक्तपीठ टीम आज राज्यात १८,४६६ नवीन रुग्णांचे निदान. आज ४,५५८ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण ६५,१८,९१६ करोनाबाधित रुग्ण...

Read more

बुस्टर डोससाठी घरबसल्या बुक करा स्लॉट: कोविन अॅपवर जुन्या खात्यातून कशी करायची नोंदणी

मुक्तपीठ टीम देशात दिवसेंदिवस कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. वाढती कोरोना रुग्णसंख्या पाहता सरकारही सतर्क झाले आहे. त्यामुळेच पाश्चिमात्य देशांप्रमाणेच...

Read more

मुंबईत दहा दिवसात दहापटीपेक्षा जास्त वाढले रोजचे रुग्ण! आयुक्तांनी वर्तवलेली लॉकडाऊन भीती समजून घ्या…

अपेक्षा सकपाळ मुंबई मनपाचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी जर मुंबईतील दैनंदिन कोरोनाबाधितांचा आकडा २० हजारांच्या पुढे पोहोचला तर शहरात...

Read more

मुंबईत प्रशासन कठोर भूमिकेत, इमारत सील करण्यासाठी बदलले निकष

मुक्तपीठ टीम मुंबईत गेल्या दहा दिवसांपासून कोरोनाचा उद्रेक झाला आहे. मुंबईतील वाढती कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेता मुंबई मनपाने आता कठोर...

Read more

“टीव्ही, सोशल मीडियावर विसंबून तिसरी लाट, ओमायक्रॉनला कमी घातक समजू नका!” वाचा सरकारी पत्र…

मुक्तपीठ टीम देशातील इतर राज्यांसह महाराष्ट्रात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला सुरुवात झाली आहे.ओमायक्रॉनचा संसर्ग महाराष्ट्रात दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. महाराष्ट्रातील ओमायक्रॉन...

Read more
Page 41 of 96 1 40 41 42 96

ताज्या बातम्या

error: Content is protected !!