Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

गेल इंडिया लिमिटेडमध्ये २७७ विविध जागांसाठी नोकरीची संधी

September 5, 2026
in करिअर, चांगल्या बातम्या
0
Gail India Limited

मुक्तपीठ टीम

गेल इंडिया लिमिटेडने विविध राज्यांमध्ये स्थित वर्क-केंद्रे/युनिट्समध्ये कार्यकारी संवर्गाच्या पदांसाठी भरतीसाठी जाहिरात जारी केली आहे. मुख्य व्यवस्थापक, वरिष्ठ अभियंता ऊर्जा, रसायन, यांत्रिक, इलेक्ट्रिकल, इन्स्ट्रुमेंटेशन, वरिष्ठ अधिकारी आणि सुरक्षा अधिकारी अशा एकूण २७७ पदांसाठी नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, ०२ फेब्रुवारी २०२३ पर्यंत अर्ज करू शकतात.

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार,

  • वरिष्ठ अभियंता आणि वरिष्ठ अधिकारी या पदांसाठी संबंधित ट्रेडमधील अभियांत्रिकी पदवी किमान ६५ टक्के गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी.
  • संबंधित क्षेत्रातील किमान एक वर्षाचा अनुभव असावा.
  • वरिष्ठ अधिकारीसाठी उमेदवारांना संबंधित विषयात पदवी आणि पीजी असणे आवश्यक आहे.
  • किमान एक वर्षाचा अनुभव देखील आवश्यक आहे.

वयोमर्यादा

  • या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १८ ते ५६ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.

शुल्क

  • या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून २०० रुपये शुल्क आकारले जाणार.

अधिक माहितीसाठी गेल इंडिया लिमिटेडच्या अधिकृत वेबसाइट https://gailonline.com/home.html वर ऑनलाइन अर्ज करू शकतात.

अधिकृत जाहिरात

https://gailonline.com/careers/currentOpnning/DETAILEDADVTOPENENG29.12.22.pdf

नोकरीची लिंक

https://gailebank.gail.co.in/recruitmentSystem/user/er_login.aspx


Tags: careerGail India Limitedgood newsJob OpoortunityRecruitmentकरिअरगेल इंडिया लिमिटेडचांगली बातमीनोकरीची संधीरोजगार
Previous Post

बिहारमध्ये जातनिहाय मोजणी सुरू! जाणून घ्या पद्धत…

Next Post

IIT कानपूरने तयार केले कृत्रिम हृदय, लवकरच प्राण्यांवर होणार चाचणी!

Next Post
IIT Kanpur

IIT कानपूरने तयार केले कृत्रिम हृदय, लवकरच प्राण्यांवर होणार चाचणी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!