Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कंझावला प्रकरण: अंजलीची ‘ती’ इच्छा अपूर्णच राहिली…

May 27, 2025
in घडलं-बिघडलं
0
Kanjhawala Case

मुक्तपीठ टीम

कंझावला येथे अंजलीला १२ किमी फरफटत नेणाऱ्याप्रकरणी पोलिसांनी शुक्रवारी आणखी एका आरोपीला अटक केली तर अन्य एका आरोपीने दिल्ली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. या प्रकरणी नवीन सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे, ज्यामध्ये पीडित अंजली सिंह आणि तिची मैत्रिण निधी या घटनेच्या काही तास आधी एका व्यक्तीसोबत दिसत आहेत. अंजलीला तिच्या आईसाठी काहीतरी करण्याची ईच्छा होती, तिची ‘ती’ इच्छा अपूर्ण राहिली.

नवीन वर्षाच्या आनंदाचे रूपांतर आयुष्यभराच्या दु:खात…

  • संवादादरम्यान कुटुंबीयांनी सांगितले की, प्रत्येक वर्षीप्रमाणे ते नवीन वर्षाच्या निमित्ताने गुरुद्वारा बांगला साहिबला जाण्याची तयारी करत होते.
  • त्यानंतर अचानक अंजलीने जग सोडल्याची बातमी समोर आली.
  • नवीन वर्षाच्या आनंदाचे रूपांतर आयुष्यभराच्या दु:खात झाले.
  • आई रात्रभर मुलगी घरी परतण्याची वाट पाहत होती.
  • सर्व लोक कॅबमध्ये एकत्र प्रवास करतील.
  • जाण्याची सर्व तयारी केली होती, फक्त अंजलीची वाट पहात होते, पण तिच्या मृत्यूची बातमी आली.

अंजलीची ‘ती’ इच्छा अपूर्णच राहिली…

  • अंजलीची आई आजारी असल्याने तिला तिच्या आजारी आईला किडनी दान करायची होती.
  • घर सांभाळण्यात व्यस्त असलेल्या अंजलीला ती संधी मिळू शकली नाही.
  • अंजलीला कुटुंबाची इतकी काळजी होती की, कोरोनाच्या काळात तिच्या आईची नोकरी गेल्यानंतर तिने संपूर्ण कुटुंबाची काळजी घेण्याची जबाबदारी घेतली.
  • घरची मोठी मुलगी असल्याने लग्नाचा प्रश्न निर्माण झाल्यावर तिने सर्वात आधी लहान बहिणीचे लग्न लावून दिले.
  • मुलगी नसल्याची व्यथा व्यक्त करताना आई रेखाच्या मुलीच्या अपूर्ण इच्छा पाहून डोळ्यातून अश्रू आले.

पाच आरोपींच्या पोलिस कोठडीत चार दिवसांची वाढ!

  • रविवारी पहाटे कंझावला येथील अंजली सिंग हिच्या स्कूटीला एका कारने धडक दिली आणि तिला सुमारे १२ किलोमीटरपर्यंत खेचले.
  • या घटनेत अंजलीचा मृत्यू झाला.
  • गुरुवारी न्यायालयाने पाचही आरोपींच्या पोलीस कोठडीत चार दिवसांची वाढ केली होती.
  • मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवारी सांगितले की, दिल्ली सरकारने अंजली सिंह यांच्या कुटुंबासाठी १० लाख रुपयांची एक्स-ग्रेशिया मंजूर केली आहे.

Tags: Anjali Accidentdelhi policeKanjhawala Case 'कंझावला प्रकरण
Previous Post

IIT कानपूरने तयार केले कृत्रिम हृदय, लवकरच प्राण्यांवर होणार चाचणी!

Next Post

६व्या महिन्यात जन्म, ४०० ग्रॅम वजन, ९४ दिवस रुग्णालयात…डॉक्टरांच्या प्रयत्नांनी वजन वाढवून बाळ घरी!

Next Post
New Born Baby

६व्या महिन्यात जन्म, ४०० ग्रॅम वजन, ९४ दिवस रुग्णालयात...डॉक्टरांच्या प्रयत्नांनी वजन वाढवून बाळ घरी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!